Nexiquon Events

Nexiquon Events Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nexiquon Events, Event Planner, Pune.

An Events Management Company which provide End to End events planning, designing and execution at affordable price and Long-lasting Memories through unique experience.

25/05/2026

स्व. माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याची आणि स्मारकाची विटंबना
दिनांक- ८ मे २६ रोजी रात्री कारवाई आज ही परिस्थिती जैसे थे च…
न्यायालयीन लढाई ची सुरवात लवकरच
होय आम्ही थांबणार नाही
संबंधित बिल्डर, ठेकेदार , अधिकारी, आणि मदत करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे …
पुणेकर विचारात आहेत
शिवसेना विचारात आहे

15/05/2026

श्री शैनेश्वराय नमः…. शनी महाराज की जय…..

21/03/2026

प्रगती ही संधीची वाट पाहून होत नाही, ती धाडसाने पाऊल टाकून घडवावी लागते.
21/02/2026

प्रगती ही संधीची वाट पाहून होत नाही, ती धाडसाने पाऊल टाकून घडवावी लागते.

26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छता, आरोग्य सेविकांचा सन्मान करण्यात आला . प्रभाग क्र २७ मधील लक्ष्मी नगर शाखे...
26/01/2026

26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छता, आरोग्य सेविकांचा सन्मान करण्यात आला .
प्रभाग क्र २७ मधील लक्ष्मी नगर शाखेच्या वतीने परिसरात स्वच्छता, आरोग्य सेवकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शाखेत बोलवून सन्मानित करण्यात आले , यावेळी अनेक सेवकांनी मन मोकळे बोलले, अनेकांना गहिवरून आले .
आपले घर, परिसराची काळजी घेणाऱ्या सेवकांचा सन्मान म्हणजेच आपले प्रथम कर्तव्यच असे माझे मत आहे .
आपला
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख शिवसेना पुणे.

21/01/2026
20/01/2026

शिवसेना प्रमुख वंदनीय, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त
शतकवीर बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शन
स्थळ- बालगंधर्व कलादालन पुणे
दिनांक- २१ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६
आपल्या सर्वांची सन्माननीय उपस्थिती प्रार्थनीय आहे….
आपला आयोजक
अनंत रामचंद्र घरत
प्रसिद्धी प्रमुख पुणे शहर

18/01/2026

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त
शतकवीर बाळकडू व्यंगचित्र प्रदर्शन
स्थळ- बालगंधर्व कलादालन पुणे
दिनांक- २१ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६
आपल्या सर्वांची सन्माननीय उपस्थिती प्रार्थनीय आहे….

13/01/2026

आदित्याजी ठाकरे यांची लोकमान्य नगर वर मुलाखत….
बदल घडवा...
ड गटात 2 नंबर बटन दाबा.
जनसेवेसाठी सदैव तत्पर 👏

अनंत रामचंद्र घरत
प्रभाग 27 ड
नवी पेठ पर्वती
🚩

Address

Pune
411004

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919930992333

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nexiquon Events posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nexiquon Events:

Share

Category