06/02/2026
Pickup location
SK's homemade food products
Shilpa kamthe
Pimple Nilakh near aundh, Pune, 411027
fssai license registered
Dilivery... पुणे.. पिंपरी चिंचवड, all over maharashtra
Order before two or three days prior for preparation purpose
Supply on Daily Basis
दर रोज घडी ची चपाती, पुरण पोळी, भाकरी
Supply करतो
मेस, हॉटेल साठी bulk मध्ये मिळेल
घडी ची चपाती - . 10rs
पुरणपोळी- 35 rs per piece
*संक्रांती निमित्त*
गुळपोली or तिळाची पोळी 40,rs per piece
तील शेंगदाणा लाडू 475rs /kg
पुरणपोळी थाळी 350rs min 5 plates
बाजरी ची भाकरी 20rs per piece
पौष्टिक लाडू सर्व प्रकारचे शुद्ध तुपात बनवून मिळतील
तीळाचे लाडू, 500rs
शेंगदाणा लाडू. 450rs
मूग डाळ लाडू- . 700rs
हिरव्या मुगाचे लाडू. . 750rs
रवा नारळ लाडू पाकातले 475rs rs
बेसन लाडू. - 650rs
रवा बेसन लाडू. .. 600rs
मेथी डिंक लाडू. - 950rs
पौष्टिक लाडू. . . .950r
ड्रायफ्रुट लाडू खजूर युक्त 1050.rs
खजूर शेंगदाणा लाडू. rs
खजूर ओट्स लाडू. 550rs
प्रोटीन रीच लाडू. - 1200rs
पंच धान्याचे लाडू. 850rsमल्टी सीड्स लाडू. . 950rs
नाचणी सत्त्व लाडू. 750rs
पौष्टिक अहलिव लाडू. 550rs
पौष्टिक जवस लाडू. 850rs
पौष्टिक गव्हाच्या पिठाचे लाडू. 600rs
पौष्टिक उडीद डाळ लाडू. . .650rs
पंजिरी लाडू. .. . 750rs
नारळाचे गुळाचे लाडू. 475rs
नारळाचे साखरेचे लाडू 475rs
बुंदीचे लाडू. .... 480rs
Pitha:
1 चकलीभाजणी पीठ. ₹350/kg
2. थालीपीठ भाजणी पीठ. ₹350/kg
अनारसा तयार पीठ. 350rs/kg
गणपती उत्सव आणि दर चतु्थीनिमित्त
केशर युक्त उकडीचे मोदक 35rs per piece
प्री ऑर्डर नुसार फ्रेश बनवून मिळतील
दोन दिवस आधी ऑर्डर करावी
केशर युक्त उकडीचे मोदक 35rs per piece
सर्व प्रकारचे पौष्टिक शुद्ध तुपातले गुळाचे लाडू ऑर्डर नुसार बनवून मिळतील
Customised. .. तुम्हाला हवे तसे सर्व प्रकारचे पौष्टिक लाडू बनवून मिळतील
delivery charges applicable
SK's homemade food products
Shilpa Kamthe
Pimple Nilakh near aundh, 411027
Contact or whatsapp on
9527815846
https://wa.me/919527815846
Doorstep delivery available +shipping
Payment on Google pay, phone pe mode
)