Akshay More

Akshay More निवेदक अक्षय मोरे

16/05/2026

महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई अजित पवार यांच्या शुभहस्ते पैठणी महोत्सवाचा शुभारंभ झाला...
आपले दुःख बाजूला ठेवून महाराष्ट्राचा विकासरथ सक्षमपणे चालवत ठेवण्याचं काम वहिणी सार्थपणे करत आहेत....
उपमुख्यमंत्री... तीही महिला आणि ती सहज आम्हाला भेटते हा आनंद उपस्थित माय माऊलींच्या चेहऱ्यावर प्रकर्शानं जाणवला...

दत्तवाडी आकुर्डीतील १०×१० भाड्याच्या खोलीतील २००९ सालचा AC ... आजही तेवढ्याचं ताकतीने हवा देतोय... आम्हाला करवतोय... कंप...
13/05/2026

दत्तवाडी आकुर्डीतील १०×१० भाड्याच्या खोलीतील २००९ सालचा AC ...
आजही तेवढ्याचं ताकतीने हवा देतोय... आम्हाला करवतोय... कंपनी अर्थातचं... Anchor 🌬️ जुनं ते सोनं...

05/05/2026

हो माॅ है सब कर सकती....

#आई
#रत्ना_देबनाथ

04/05/2026

#पांढरकर #गोडसे
#शुभविवाह

02/05/2026

महाराष्ट्र दिनी राजा शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित झाला....
आणि याच दिवशी नसरापूर येथे चार वर्षाच्या चिमूकलीवर अत्याचार झाला...

30/04/2026

१ मे महाराष्ट्र दिन....
#महाराष्ट्र
#महाराष्ट्रदिन

27/04/2026


16/04/2026

#आई

❤️💕💞💔💫😍

12/04/2026

अजरामर... आशा
#भावपूर्ण_श्रद्धांजली
#आशा_भोसले

Address

Nigdi

Telephone

+918983788976

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshay More posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Akshay More:

Share

Category