03/03/2025
* #गृहिणींसाठी गृहउद्योग* #
शिका आणि स्वतः चा गृहउद्योग सुरु करा👩🏻🍳👩🏻🍳
🎊🎉हॉटेल style ग्रेव्ही चे पॅकेट, बणवायला शिका..
(जागतिक महिला दिन विशेष)
📧ठिकाण: नवी मुंबई ऐरोली
दिनांक: मार्च शनिवार 2024
फी: 1600/फक्त
⭐सर्टिफिकेट दिले जाईल📃
😊 कमी भांडवल जास्त नफा 😊
🎗एक दिवसीय घरघुती प्रशिक्षण शिबिर
👨🏻🍳शिका सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाइल विविध प्रकारचे ग्रेव्ही पाउडर👩🏻🍳👉
💟 रेड ग्रेव्ही 💟
💟व्हाईट ग्रेव्ही💟
💟ग्रीन ग्रेव्ही💟
💟ब्राऊन ग्रेव्ही💟
💟दाल माखणी मसाला💟
💟बिर्याणी मसाला💟
💟 नान मिक्स💟🍪
👩🏻🍳वरील सर्व प्रीमिक्स पाउडर Workshop मध्ये केले जातील.
👨🏻🍳तसेच ह्या प्रीमिक्स वापरून
5 प्रकारचा भाज्या व नान, लच्छा पराठा करून दाखवला जाईल.
👨🏻🍳वरील प्री मिक्स वापरून आपण 25 पेक्षा अधिक भाज्या बनवू शकतो.
1⃣पनीर टिक्का
2⃣पनीर बटर मसाला
3⃣काजू करी
4⃣मिक्स व्हेज
5⃣व्हेज हंडी
6⃣पालक पनीर
7⃣मलाई कोफ्ता
8⃣मेथी मलाई मटार
9⃣दम आलू
🔟मूघलाई शाही पनीर
आणि बरेच काही
👩🏻🍳ह्या प्रीमिक्स पाउडर चे फायदे
1⃣भाजी झटपट तयार होते
2⃣खर्च कमी लागतो
3⃣नो प्रीझरवेटीव्ह100% नैचरल
4⃣5 ते 6 महिने फ्रीज मध्ये तसेच 2 महिने फ्रीज चा बाहेर चांगली राहते
5⃣कॉलेज मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सोईस्कर
6⃣ प्रवासा साठी सोईस्कर
7⃣मुख्य म्हणजे स्वतः केल्याचे समाधान
8⃣ ह्या प्री मिक्स पावडर चे पॅकेट करून घरगुती बिझनेस करू शकतो.
9⃣जॉब करणार्या महिलांसाठी सोईस्कर
🔟ह्या powder पासून आपण व्हेज, नॉन व्हेज, ग्रेव्ही 5 ते 7 मिनिटात बनवू शकतो.
💰फी - 1600/-
⏰वेळ - 12 ते 5
दिनांक: 13 जानेवारी शनिवार ऐरोली 2024
⚖क्लास चे सर्व साहित्य आमचे राहील
📄प्रिंटेड नोट्स आणि सर्टिफिकेट दिले जाईल.
📌 पूर्व नोंदणी आवश्यक. (सीट बूक करण्यासाठी 100/- Google pay करावे लागतील)
संपर्क- सौ.पल्लवी अविष पाटिल
9137870371