07/11/2024
*महाराष्ट्र आइकॉन ॲवार्ड २०२४*
सन्मान महाराष्ट्राचा ... गौरव गुणवंताचा ...
*✳️प्रस्ताव कोण पाठवू शकतो :*
*👥व्यवसाय क्षेत्र :-*
सर्व क्षेत्रातील व्यावसायिक, नवीन स्टार्ट अप, वैद्यकीय, ट्रेनिंग सेंटर, कृषि विषयक सर्व व्यवसाय, उद्योग, संस्था, शिक्षण, आरोग्य, बांधकाम, हॉस्पिटलिटी, राजकीय, पोलिस इ.
*🧑🎓वैयक्तिक प्रस्ताव :-*
महिला, डॉक्टर, वकील, इंजिनियर, आर्किटेक, सी. ए., पोलिस, अभिनेता, मॉडेलिंग, आर्ट, म्युजिक, स्पोर्ट्स, ट्रेनर, शेतकरी, कृषी विस्तारक, संशोधक, कृषी प्राध्यापक, कृषी क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ति व इतरही क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कार्य करणारी व्यक्ति इ.
नावीन्यपूर्ण विशेष काम करणारे वरीलपैकी कोणीही व्यक्ति प्रस्ताव पाठवू शकतात.
*📒प्रस्ताव पाठवतांना :🖊️*
प्रस्तावामध्ये बायोडेटा, मोबाईल क्रमांक, छायाचित्र, कार्याची माहिती व उल्लेखनीय कार्य
*🎖️पुरस्काराचे स्वरूप -🏆*
⚜️आकर्षक सन्मान चिन्ह
⚜️आकर्षक पुरस्कार सन्मानपत्र
⚜️पुरस्कार सोहळ्यात मान्यवर पाहुण्यांद्वारे गोल्डन मेडल
⚜️ऑनलाइन मीडियामध्ये व्यापक कव्हरेज
⚜️छपाई माध्यमे प्रसिद्धी
⚜️वृत्तपत्रे, वेबसाइट्स आणि फेसबुक, यूट्यूब, इ. सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्समध्ये प्रसिद्धी
⚜️पुरस्कार छायाचित्र
⚜️मीडिया कव्हरेजसाठी एक आपली मुलाखात
*📆प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत*
*दि. २५ नोव्हेंबर २०२४*
*📆पुरस्कार वितरण प्रमुख पाहुणे*
*सुप्रसिद्ध अभिनेत्री – एश्वर्या नारकर*
*📆पुरस्कार वितरण दिनांक*
*दि. १ डिसेंबर २०२४*
*💒पुरस्कार वितरण ठिकाण*
*नाशिक*
*📒प्रस्ताव पाठवण्याचा पत्ता ईमेल -* [email protected]
OR - Whatsapp – ९५७९६८६८९४