Udaan Festival

Udaan Festival Event Management

Udaan festival
13/04/2026

Udaan festival

This Summer, Don’t Just Sell — Get SOLD OUT!Udaan Summer Special Exhibition 2026 is here to give your brand the visibili...
13/04/2026

This Summer, Don’t Just Sell — Get SOLD OUT!

Udaan Summer Special Exhibition 2026 is here to give your brand the visibility it deserves

Imagine 3 power-packed days of:
✨ High footfall
✨ Ready-to-buy audience
✨ Direct customer interaction
✨ Real-time sales + networking

If you’re a brand in fashion, food, lifestyle, or home decor — this is your moment to shine 🌟

📈 Turn your products into profit. Turn your presence into a brand.

🔥 Limited stalls left. Maximum opportunity.

📞 Book your stall NOW before it’s gone!
👉 Call / WhatsApp: 9970050639

09/04/2026

✨ Happy Participants | Stall Holders Love Udaan 💛 ✨

Chaitra Special Udaan Exhibition मध्ये
आपल्या Stall Holders चा उत्साह आणि आनंद खरंच पाहण्यासारखा आहे 🛍️😊

अनेक सहभागी उद्योजकांनी सांगितलं —
“Udaan आणि Pallavi Ma’am मुळे आमच्या व्यवसायाला खूप छान response मिळाला!” 💫

चांगली विक्री, नवीन ग्राहक, stock out feeling, bookings आणि positive experience यामुळे प्रत्येक Stall Holder खूप खुश आहे 🙌

तुमचा विश्वास आणि साथ
Udaan ला अजून उंच भरारी घ्यायला मदत करते

09/04/2026

✨ Happy Participants | Stall Holders Love Udaan 💛 ✨

Chaitra Special Udaan Exhibition मध्ये
आपल्या Stall Holders चा उत्साह आणि आनंद खरंच पाहण्यासारखा आहे 🛍️😊

अनेक सहभागी उद्योजकांनी सांगितलं —
“Udaan आणि Pallavi Ma’am मुळे आमच्या व्यवसायाला खूप छान response मिळाला!” 💫

चांगली विक्री, नवीन ग्राहक आणि positive experience
यामुळे प्रत्येक Stall Holder खूप खुश आहे 🙌

तुमचा विश्वास आणि साथ
Udaan ला अजून उंच भरारी घ्यायला मदत करते

✨ चैत्र स्पेशल Udaan Exhibition – Day 2 Glimpse ✨आनंदी चेहरे आणि ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहून मन भरून आलं 💛Happy Cu...
04/04/2026

✨ चैत्र स्पेशल Udaan Exhibition – Day 2 Glimpse ✨

आनंदी चेहरे आणि ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहून मन भरून आलं 💛

Happy Customers, Happy Vibes! 🛍️😊
विविध स्टॉल्सवर शॉपिंगचा आनंद घेताना प्रत्येक चेहऱ्यावरचा आनंदच आमचं खरं यश आहे ✨

आता अजून एक दिवस बाकी आहे, त्यामुळे तुमच्या family & friends सोबत नक्की भेट द्या आणि या उत्सवाचा भाग बना!

📍 स्थळ: Harshal Hall, कर्वे रोड, पुणे
📅 दिनांक: 3, 4, 5 एप्रिल 2026
⏰ वेळ: सकाळी 10 ते रात्री 9

आपली वाट पाहत आहोत! 💫

✨ चैत्र स्पेशल Udaan Exhibition – Day 2 Glimpse ✨Happy Customers, Happy Vibes! 🛍️😊विविध स्टॉल्सवर शॉपिंगचा आनंद घेताना प...
04/04/2026

✨ चैत्र स्पेशल Udaan Exhibition – Day 2 Glimpse ✨

Happy Customers, Happy Vibes! 🛍️😊
विविध स्टॉल्सवर शॉपिंगचा आनंद घेताना प्रत्येक चेहऱ्यावरचा आनंदच आमचं खरं यश आहे ✨

आता अजून एक दिवस बाकी आहे, त्यामुळे तुमच्या family & friends सोबत नक्की भेट द्या आणि या उत्सवाचा भाग बना!

📍 स्थळ: Harshal Hall, कर्वे रोड, पुणे
📅 दिनांक: 3, 4, 5 एप्रिल 2026
⏰ वेळ: सकाळी 10 ते रात्री 9

आपली वाट पाहत आहोत! 💫

Address

Nashik
422005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udaan Festival posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category