Surprise Planner

Surprise Planner Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Surprise Planner, Event Planner, Nashik.

✨ *धनत्रयोदशी* निमित्त आपणास व           आपल्या संपूर्ण परिवारास              मंगलमय शुभेच्छा...!                     ♥️...
13/11/2020

✨ *धनत्रयोदशी* निमित्त आपणास व
आपल्या संपूर्ण परिवारास
मंगलमय शुभेच्छा...!
♥️💫

13/06/2020
17/05/2020

रोते दिल की हे दासता,...
कोरोना कोरोना...गो कोरोना............................
कोरोणाशी लढण्याचा युवा रत्नांनी दिला अनोखा संदेश...........................
कोरोनाच्या युध्यात सर्वांनी साथ द्यावी व कुटुंबातील लोकांच्या मनांची गुंफण व्हावी ह्या हेतूने सप्राईज प्लॅनर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या "होम कॉन्टेस्ट" या स्पर्धेला महाराष्ट्रातील विविध भागातील लोकांनी प्रचंड प्रतिसाद देत अनेकांनी यात आपला सहभाग नोंदविला होता.
कोरोना सारख्या महाभयंकर आजाराशी लढतांना प्रत्येकाने आपल्या विचारातून नावीन्यपूर्ण संकल्पणा मांडल्या. या स्पर्धेत पुरुष गटात ऋषी कातड यांनी प्रथम क्रमांक व अनिकेत परदेशी यांच्या ग्रूप ने दृतिय क्रमांक पटकावला आहे. तर महिला गटात शुभदा देशमुख यांच्या ग्रूप ने प्रथम क्रमांक व हर्षाली शिंदे यांनी दृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवून कोरोणाच्या युध्दात आपल्या विचारातून नावीन्यपूर्ण संदेश दिला आहे.

Surprise Planner Carona social message theme contest in over Winner display at 10PM Please follow this link n check the ...
17/05/2020

Surprise Planner
Carona social message theme contest in over
Winner display at 10PM
Please follow this link n check the winner

Create an account or log in to Instagram - A simple, fun & creative way to capture, edit & share photos, videos & messages with friends & family.

13/05/2020

सामाजिक संदेशातून मनांची गुंफण.....................
कोरोनाला हद्दपार करण्यासाठी "सप्राईज प्लॅनर" चा अनोखा उपक्रम....................
कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वत्र देशात सध्या संचारबंदी सुरू आहे. लोकांनी घरातच राहून या युद्धात शासनाला साथ देण्याचे आवाहन सरकारने केले आहे. परिणामी काही दिवसापासून लोक घरातच असल्याने घरगुती हिंसाचार वाढल्याचा घटना घडत असताना परिवारातील सदस्यांची मनांची गुंफण व्हावी व कोरोणाला हद्दपार करण्यासाठी लोकांनी घरातच राहून शासनाचे सहकार्य करावे यासाठी "सप्राईज प्लॅनर" या कंपनीच्या वतीने एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक शहरातील "सप्राईज प्लॅनर" चे युवा उद्योजक सागर धुमाळ, अतुल पवार, सागर डोंगरे यांच्या संकल्पनेतून "होम कॉन्टॅक्ट" या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन कोरोना सोशल मेसेज या विषयावर सामाजिक व्हिडिओ किव्हा फोटो तयार करून पंधरा मे पर्यंत खाली दिलेल्या संपर्कावर पाठवावे असे आवाहन "सप्राईज प्लॅनर" च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ........................
फोटो व व्हिडीओ पाठविण्यासाठी
"सप्राईज प्लॅनर"
सागर धुमाळ : 8888551359
अतुल पवार : 9028253632
सागर डोंगरे: 9822187359

*⭕👉सामाजिक संदेशातून मनांची गुंफण कोरोनाला हद्दपार करण्यासाठी "सप्राईज प्लॅनर" चा अनोखा उपक्रम* https://zee24news.co.in/...
10/05/2020

*⭕👉सामाजिक संदेशातून मनांची गुंफण कोरोनाला हद्दपार करण्यासाठी "सप्राईज प्लॅनर" चा अनोखा उपक्रम*
https://zee24news.co.in/?p=1356
*👆Click Here👆*
_आपल्या हक्काचे लोकप्रिय,नि:पक्ष,निर्भीड व रोखठोक व्यासपीठ...._
*🔺ZEE 24 NEWS LIVE*
___________////______________
*डिजीटल युगाचे,नवे पर्व..!!!*
✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

दिंडोरी प्रतिनिधी/ संतोष कथार कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वत्र देशात सध्या संचारबंदी सुरू आहे.

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surprise Planner posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category