
20/09/2024
जय तुळजाभवानी बहुउद्देशीय संस्था आयोजित मोफत गरबा वर्कशॉप २०२४ मध्ये सामील व्हा. सुप्रसिद्ध प्रशिक्षक प्राची सरकटे (NBDI ग्रुप संस्थापक) यांच्या मार्गदर्शनाखाली गरब्याची तालीम मिळवा.
📅 कार्यशाळा दिनांक: २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर
⏰ वेळ: संध्याकाळी ४:३० ते ६:००
📍 ठिकाण: मौले हॉल, सातपूर, नाशिक
💸 नोंदणी शुल्क: मोफत!
👉 नोंदणीसाठी संपर्क: 8055814136
👉 आयोजक: सौ. सरला बाळासाहेब जाधव
या संधीचा लाभ घ्या आणि गरब्याच्या तालावर नाचूया! 🚩