17/03/2020
आज अरिहंत होलसेलर्स या नुतन व्यवसायाच्या उद्याटन प्रसंगी ग्रेट भेट पुणे जि.प.अध्यक्षा सौ पानसरे ताई जि.प.सदस्या सौ आशाताई बुचके नारायणगाव नगरीचे विद्यमान संरपंच आदरणीय बाबुभाऊ पाटे
यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या सोहळ्याच निवेदन करण्याची संधी दिली धन्यवाद गुगळे परीवार आणि विजु मुनोत