Kohinoor Digital Studio

  • Home
  • Kohinoor Digital Studio

Kohinoor Digital Studio Best choice for high quality photo album and 1080p high resolution wedding video shooting

जीवनात नाती तशीअनेकच असतात,पण ती जपणारी लोकफार कमीच असतात......|काही नाती असतात रक्ताची,तर काही हृदयाची......|काही नाती ...
05/04/2015

जीवनात नाती तशी
अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक
फार कमीच असतात......|

काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......|

काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......|

काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....|

काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....|

काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......|

काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी.........

६ वाजले दाखवत होताघड्याळाचा काटागहन प्रश्न माला पडलाकाय करू मी आता?काम तर काहीच नव्हतेकरण्यासारखे मला,दिवसही अजुन नव्हता...
10/03/2015

६ वाजले दाखवत होता
घड्याळाचा काटा
गहन प्रश्न माला पडला
काय करू मी आता?

काम तर काहीच नव्हते
करण्यासारखे मला,
दिवसही अजुन नव्हता
पूर्ण मावळलेला.

काय आहे करण्यासारखे
विचार केला खूप
पण आज माझी विचार्शक्तीही
बसली होती चुप!

विचार केला मित्राकडे
जाऊन बघू आता
पण सायकलवर तोच दिसला
करत मला टाटा!

घरी गेलो थेट गच्चीवर तेथे
झोप मस्त लागली,
तोच दोन क्षणात खालून
त्याचीच हाक आली.

मित्र म्हणाला चल रे आपण
खेलायाला जाऊ,
येता येता मस्त पैकी
पाणिपुरी खाऊ!

गेलो मी त्याच्यासोबत
छान फ्रेश होउन
आलो आम्ही दोघेजण
मस्त मजा मारून.

काही आठवणी विसरता येत नाहीतकाही नाती तोडता येत नाहीत....मानस दुरावली तरी मन नाही दुरावतचेहरे बदलले तरी ओळख नाही बदलतवाटा...
14/12/2014

काही आठवणी विसरता येत नाहीत
काही नाती तोडता येत नाहीत....

मानस दुरावली तरी मन नाही दुरावत
चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत
पावल अडखलली तरी चालण नाही थांबत

अंतर वाढल
म्हणून प्रेम नाही आटत
बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत

गाठी
नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत
परके झाले तरी आपलेपण नाही सरत

नवीन
नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत
रक्ताची नसली तरी.....काही
नाती नाही तुटत

एकहीमित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या
पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल

शरीरात रक्त
नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती
नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या
नात्यात
ओढ असते कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते.

मैत्रीच्या
या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे
खरेनात्याला नसले तरी
मैत्रिला एक रूप आहे

मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद
असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो!!!!

--
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात.......

दिवस  रात्र  येतात   जातात आठवणी  मात्र  मनात  पक्क  घर करून  जातात ,जा  म्हणव  तर  जास्तच  येतात मग  पुन्हा  आठवणीच  दा...
03/10/2014

दिवस रात्र येतात जातात
आठवणी मात्र मनात पक्क घर
करून जातात ,
जा म्हणव तर जास्तच येतात
मग पुन्हा आठवणीच दालन खोलून
डोळ्यात एक थेंब आश्रू देऊन जातात

aayushyatale kahi kalat nahikadhi kadhi divahi shant jalat nahisavli denarech kartat karar uhnashipazarnare dolech khelt...
27/09/2014

aayushyatale kahi kalat nahi
kadhi kadhi divahi shant jalat nahi
savli denarech kartat karar uhnashi
pazarnare dolech kheltat jivashi
sobat asnarech tase dur astat
paulvatach gurphatun taktat
varyachi takrar pananna karta yet naste
niytiche ganit kadhi mandta yet naste
aayushyat tase naste kahi betlele
aayusha ek utter prashn thauk naslele.

काळे मेघ दाटले, कितीक थेंब साठले,सर्व झुगारून मोकळे, व्हावेसे मनी वाटले,आला वारा ही रंगात, भोवरा संचारला अंगात,झालो मी म...
25/09/2014

काळे मेघ दाटले, कितीक थेंब साठले,
सर्व झुगारून मोकळे, व्हावेसे मनी वाटले,
आला वारा ही रंगात, भोवरा संचारला अंगात,
झालो मी मुक्त वारू, हसलो वार्‍याच्या संगात

My FRD Sachin (Pandu)
23/09/2014

My FRD Sachin (Pandu)

तप्त झळा...बोचऱ्या कळा....कोरडा गळाहलत लांब पळताहे थांबवा त्या मृगजळाशेतात पिक ते झाले की सापळागर्द हिरव्या निवडुंगाचे क...
21/09/2014

तप्त झळा...बोचऱ्या कळा....कोरडा गळा
हलत लांब पळताहे थांबवा त्या मृगजळा
शेतात पिक ते झाले की सापळा
गर्द हिरव्या निवडुंगाचे काटे करती वाकुल्या
अवचित कधी झाकोळून जाई लागे वेडी आशा
परी वाहून नेई घन ते सारे पवन दुसऱ्या देशा
कडाड कड घनघोर घन
शीतल सुंदर आता वन
थेंब भिजविती कणा मृदेच्या
वाफा उठती निश्वासाच्या
झिरपते भेगा - भेगातून पाणी
क्षणात होई पुन्हा एकसंध धरणी

PHULAJI CHAVHAN
21/09/2014

PHULAJI CHAVHAN

VIJAY TORKAD
17/09/2014

VIJAY TORKAD

SACHIN ( PANDU MUMBAIKAR )
10/09/2014

SACHIN ( PANDU MUMBAIKAR )

Emotions
05/06/2014

Emotions

Address

VITTHALWADI BODHADI BK TQ KINWAT DIST NANDED

431810

Telephone

8975293239

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kohinoor Digital Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share