14/02/2023
कुठलाही कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडावा म्हणून देवीचा गोंधळ घालण्याची परंपरा महाराष्ट्रात अनेक शतकांपासून आहे. हाच गोंधळ महाराष्ट्राची लोककला सुद्धा आहे. म्हणूनच वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवात श्री. सुमित धुमाळ आपल्यासमोर सादर करणार आहे गोंधळ.
दिनांक - १५ फेब्रुवारी २०२३
स्थळ - झांशी राणी पुतळा, क्रांती चौक, औरंगाबाद
टीप - या कार्यक्रमासाठी कुठलेही पासेस किंवा प्रवेश शुल्क नाही.