डेकाटे कँटरर्स & डेकोरेशन हिंगणा

  • Home
  • डेकाटे कँटरर्स & डेकोरेशन हिंगणा

डेकाटे कँटरर्स & डेकोरेशन हिंगणा Dekate Catering & Decoration Services

शुभमचं स्वागत समारंभ 🫴🏻
08/06/2025

शुभमचं स्वागत समारंभ 🫴🏻

शुभम भाई की शादी 💞 Congratulations Shubham 💕
06/06/2025

शुभम भाई की शादी 💞 Congratulations Shubham 💕

शुभम ची हळदी 🫵🏻
05/06/2025

शुभम ची हळदी 🫵🏻

शुभम ची मेहंदी 🫴🏻
04/06/2025

शुभम ची मेहंदी 🫴🏻

🚩 हनुमान जन्मोत्सव निमित्त समस्त नागरीकांना हार्दिक शुभेच्छा 🚩
12/04/2025

🚩 हनुमान जन्मोत्सव निमित्त समस्त नागरीकांना हार्दिक शुभेच्छा 🚩

माझी मुले श्रीनिधि व श्रीयान ची पहिली होळी 🔥🔫🎭
14/03/2025

माझी मुले श्रीनिधि व श्रीयान ची पहिली होळी 🔥🔫🎭

श्रीनिधि व श्रियान ची पहिली दिवाळी 🪔🧨💥
01/11/2024

श्रीनिधि व श्रियान ची पहिली दिवाळी 🪔🧨💥

माझ्या घरी विराजित श्री गणेश 🚩डेकाटे परीवारातर्फे तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🐁*वक्र...
11/09/2024

माझ्या घरी विराजित श्री गणेश 🚩
डेकाटे परीवारातर्फे तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 🐁

*वक्रतुंड महाकाय, सूर्य कोटि समप्रभ:*
*निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा॥*
तुच विघ्नहर्ता व बुद्धीची देवता असलेला गणराया आपणास आम्ही सर्वांना सुख, समृद्धी व यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो 🙏
🐘 गणपती बाप्पा मोरया 🐘

🙏 "सर्वांचे मन:पूर्वक आभार" 🙏आयुष्यात खरी कमावलेली दौलत म्हणजे तुमच्यासारखी जीवाला जीव लावणारी मानसं 👨‍👧‍👦आपण सर्वांनी म...
10/10/2023

🙏 "सर्वांचे मन:पूर्वक आभार" 🙏
आयुष्यात खरी कमावलेली दौलत म्हणजे तुमच्यासारखी जीवाला जीव लावणारी मानसं 👨‍👧‍👦
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्य प्रत्यक्ष भेटून, फोन, एसएमएस, व्हाॅट्सअप, फेसबूक व तसेच सोशल मिडीयाद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशिर्वाद ही दिल्या, त्याबद्दल मी सर्वांचा मन:पूर्वक आभारी आहे...!!!
अश्याच प्रकारे आपले सर्वांचे स्नेह, प्रेम व सहकार्य सदैव माझ्यासोबत राहोत हिच ईश्वरचरणी प्रार्थना !!!
पुन: एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद... 🙏

निरोप देतो आता देवा आज्ञा असावी...चुकले आमचे काही देवा क्षमा असावी... 🙇🏻‍♂️गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या 🙂
28/09/2023

निरोप देतो आता देवा आज्ञा असावी...
चुकले आमचे काही देवा क्षमा असावी... 🙇🏻‍♂️
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या 🙂

Address


Telephone

+917219021010

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when डेकाटे कँटरर्स & डेकोरेशन हिंगणा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to डेकाटे कँटरर्स & डेकोरेशन हिंगणा:

  • Want your business to be the top-listed Event Planning Service?

Share