20/04/2020
Management Group's
प्रति
*मा.मुख्यमंत्री,*
*महाराष्ट्र राज्य,*
*मंत्रालय, मुंबई*
विषय: *मंडप डेकोरेटर्स व कामगार **मंडप वर्ग व* **अन्य** *वर्ग*बांधवांना*
**सरकारी मदत*मिळण्या*
*बाबद*
माननिय महोदय
सविनय,
*जय महाराष्ट्र*
राज्यात करोना सारख्या महा विषाणुचा फैलाव जोरात सुरू आहे. करोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरीक करत आहे,
त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता करफ्यु व लाॅक डाउन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून त्याचा परिणाम अम्हा सामान्य मंडप वाले बांधवाना होत आहे. आमचा पूर्ण मंडप सिजन उध्वस्त झाला आहे. आमच्या मंडप डेकोरेटर्स बांधवांचा हातावरती पोट आहे. रोजचा दैनंदिन खर्च सामान्य मंडप वाले बांधवांना जड झाले आहे त्यात उधारी वाले फोन उछालत नाही . पुढचे जीवन जगणे मुश्किल होईल. कारण सर्व धन्दे वाले लॉकडाउन खोलले की लगेच च कामाला लागतिल महीण्यात त्यानचा इनकम चालू होईल .आम्हाला कार्यक्रम साठी परवाने भेट्णर नाहित म्हन्जे मंडप नाही महाराष्ट्रातील सर्व मंडप वाले बांधवांना आर्थिक सहाय्य करावे सरकार सर्व स्तरांतील समाजाला नोकरदार बांधकाम क्षेत्रात काम करणारे वर्गास मदत जाहीर होत आहे तर मंडप वाले बांधवावरती अन्याय नको त्यानाही आर्थिक सहाय्य मिळावे ही सरकारला कळकळीची विनंती आहे.
वय
आपले नागरीक
सर्व मंडप डेकोरेरटर्स
जास्तीत जास्त शेयर करा हे पत्र मुख्यमंत्री साहेबां पर्यंत पोहचले पाहीजे
🙏🙏🙏🙏