01/01/2026
नववर्ष २०२६ च्या हार्दिक शुभेच्छा!🎊💐
हे नवे वर्ष तुमच्या आयुष्यात नवी उमेद, नवी ऊर्जा आणि नवी दिशा घेऊन येवो.
प्रत्येक दिवस आरोग्य, आनंद, यश आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असो.
मागील अनुभवांतून शिकत, शिस्त, मेहनत आणि सकारात्मक विचारांच्या बळावर
तुमची प्रत्येक स्वप्ने साकार होवोत.
अनुमुद्रा एक्जीबिशन
कांचन नागरिकर