
28/05/2025
अनंत कॅटरर्स: २४ वर्षांची अविस्मरणीय साथ!
आदरणीय शिरसाट कुटुंबाच्या तीन पिढ्यांशी गेल्या २४ वर्षांपासून अनंत केटरर्सचा ऋणानुबंध जुळलेला आहे. त्यांच्या आयुष्यातील वाढदिवस, साखरपुडा, लग्न, जायवळ, बोरनाळ अशा प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि आनंददायी प्रसंगाचे साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी आम्हाला मिळाली, हे आमचे भाग्य!
या सर्व सोहळ्यांना यशस्वी आणि अविस्मरणीय बनवण्यासाठी अनंत कॅटर्सने दिलेल्या अविरत सेवेबद्दल, प्रेम आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, शिरसाट कुटुंबाने हे विशेष सन्मानचिन्ह देऊन आमचा गौरव केला आहे. आपले हे प्रेम आणि विश्वास असेच वृद्धिंगत होत राहो, हीच सदिच्छा!
📍 पत्ता: 2nd and 3rd Floor, Apna Bazar, Charkop Market Sector-5, Kandivali West Mumbai - 400067
📞 संपर्क: +91 9833902737
📧 ईमेल: [email protected]
🌐 वेबसाईट: https://anantroyalbanquet.in/