06/07/2026
नमस्कार !
"गार्वी कॅटरिंग सर्व्हिसेस" मध्ये आपला स्वागत आहे.
हॉल बुकिंग, डेकोरेशन, पार्सल आणि बुफे सेवा
तसेच साखरपुडा,लग्न, नामकरण, वाढदिवस, कॉर्पोरेट इवेंट्स अशा अन्य कार्यक्रमासाठी कॅटरिंग सेवा आम्ही आपणास देतो.
आपल्या परिवार ,आप्तेष्ट आणि मित्र परिवारमध्ये आमचा
संपर्क जरूर शेअर करावा.
आपला
आदित्य मांडवकर
079778 68003
गार्वी कॅटरिंग सर्व्हिसेस