Powai Food, Art & Music Festivals

Powai Food, Art & Music Festivals Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Powai Food, Art & Music Festivals, Event Planner, Mumbai.

14/10/2025

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती म्हणजे फक्त अन्न नव्हे… ती एक भावना आहे ❤️
कधी मिसळ पावचा झणझणीत स्वाद, कधी मोदकाचा गोडवा,
कधी झुणका-भाकरचा साधेपणा, तर कधी पुरणपोळीतील आईच्या हाताचा स्पर्श!

आणि हाच सगळा महाराष्ट्र अनुभवायला सज्ज आहे —
🎉 महाराष्ट्राची खाद्य जत्रा २०२५ 🎉

🍛 पारंपरिक ते आधुनिक पदार्थांची मेजवानी
🎶 लाईव्ह म्युझिक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मनोरंजनाचा उत्सव

🗓️ २३ ते २६ ऑक्टोबर २०२५
📍 हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान, इंद्रलोक फेज ३, भायंदर (पूर्व)

चला, आपल्या महाराष्ट्राच्या अस्सल चवीचा आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करूया!

📞 स्टॉल बुकिंग सुरू आहे: ९९८७२७५७३८

महिलांच्या कार्यक्षेत्रातील यशाचा गौरव करत, चौथ्या दिवशी देखील ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.हा सन्मान सुप...
07/04/2025

महिलांच्या कार्यक्षेत्रातील यशाचा गौरव करत, चौथ्या दिवशी देखील ‘राजमाता जिजाऊ पुरस्कार’ प्रदान करण्यात आले.
हा सन्मान सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे, लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर यांच्या हस्ते देण्यात आला.
स्त्रीशक्तीच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा! 🙌🏻✨

📸  The 4th and final day of the Powai Festival was packed with excitement — from the graceful presence of actress 𝐊𝐢𝐬𝐡𝐨𝐫...
07/04/2025

📸 The 4th and final day of the Powai Festival was packed with excitement — from the graceful presence of actress 𝐊𝐢𝐬𝐡𝐨𝐫𝐢 𝐒𝐡𝐚𝐡𝐚𝐧𝐞 and actor 𝐒𝐚𝐧𝐭𝐨𝐬𝐡 𝐉𝐮𝐯𝐞𝐤𝐚𝐫 to the high-energy 𝐃𝐉 𝐍𝐢𝐠𝐡𝐭 that brought the celebration to an epic close.
✨ Here's a glimpse of how we wrapped up 4 unforgettable days of tradition, talent, and togetherness.

!! स्त्रीशक्तीचा गौरव, प्रेरणादायी वाटचाल !!राजमाता जिजाऊ पुरस्काराच्या तिसऱ्या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य कर...
06/04/2025

!! स्त्रीशक्तीचा गौरव, प्रेरणादायी वाटचाल !!
राजमाता जिजाऊ पुरस्काराच्या तिसऱ्या दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
हा सन्मान मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 🌟

स्त्रीशक्तीचा सन्मान आणि प्रेरणादायी वाटचाल!जयंती कथाळे यांच्या हस्ते राजमाता "जिजाऊ पुरस्कार" देऊन महिलांचा गौरव करण्या...
05/04/2025

स्त्रीशक्तीचा सन्मान आणि प्रेरणादायी वाटचाल!
जयंती कथाळे यांच्या हस्ते राजमाता "जिजाऊ पुरस्कार" देऊन महिलांचा गौरव करण्यात आला. 🙌💐

👑 चला साजरा करू स्त्रीशक्तीचा उत्सव! 👑

📸 A Power-Packed 𝔻𝕒𝕪 𝟚 ✨Day 2 was full of energy and tradition! were 𝐉𝐚𝐲𝐚𝐧𝐭𝐢 𝐊𝐚𝐭𝐡𝐚𝐥𝐞 visited every stall and enjoyed the...
05/04/2025

📸 A Power-Packed 𝔻𝕒𝕪 𝟚 ✨
Day 2 was full of energy and tradition! were 𝐉𝐚𝐲𝐚𝐧𝐭𝐢 𝐊𝐚𝐭𝐡𝐚𝐥𝐞 visited every stall and enjoyed the vibe, followed by a powerful 𝐏𝐨𝐰𝐚𝐝𝐚 by 𝐒𝐡𝐚𝐬𝐡𝐢𝐫 𝐒𝐞𝐞𝐦𝐚 𝐏𝐚𝐭𝐢𝐥, music, and dance performances! 🎶💃

➡️ Come be part of the celebration! ⬅️

📌Durga Puja Ground, Near Powai Bus Depot, Opp. Jal Vayu Vihar, Hiranandani Garden, Powai.

🌸 स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा! 🌸स्वप्न पाहणाऱ्या महिलांनी इतिहास घडवला आणि आज त्यांच्या कर्तृत्वाला सलाम! 💪✨ वर्षा उसगांव...
04/04/2025

🌸 स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा! 🌸

स्वप्न पाहणाऱ्या महिलांनी इतिहास घडवला आणि आज त्यांच्या कर्तृत्वाला सलाम! 💪✨ वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते देण्यात आलेला "राजमाता जिजाऊ पुरस्कार" ही केवळ ओळख नाही, तर पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरलेला एक सुवर्णक्षण आहे! 👑🔥

✨ A Grand Beginning! ✨𝔻𝕒𝕪 𝟙 of the Powai Food & Art Festival kicked off with the glow of deep prajwalan and heartfelt pr...
04/04/2025

✨ A Grand Beginning! ✨
𝔻𝕒𝕪 𝟙 of the Powai Food & Art Festival kicked off with the glow of deep prajwalan and heartfelt prayers, embracing the rich Maharashtrian traditions. 🪔🙏 The energy soared as Marathi superstar 𝐕𝐚𝐫𝐬𝐡𝐚 𝐔𝐬𝐠𝐚𝐨𝐧𝐤𝐚𝐫 graced the event, exploring vibrant stalls and soaking in the festive vibes! 🎭🎨💃

And this was just the beginning… Are you ready for more excitement? 🔥

📌 Durga Puja Ground, Near Powai Bus Depot, Opp. Jal Vayu Vihar, Hiranandani Garden, Powai.

⏳ Just 1 Day Left! 🎊The wait is almost over! Powai’s biggest festival is just 1 day away! Brace yourself for an unforget...
02/04/2025

⏳ Just 1 Day Left! 🎊
The wait is almost over! Powai’s biggest festival is just 1 day away! Brace yourself for an unforgettable experience of flavors, beats & creativity! 🎶✨💃

🗓️ 3rd to 6th April 2025 | 📍 Durga Puja Ground, Near Powai Bus Depot, Opp. Jal Vayu Vihar, Hiranandani Garden, Powai.
📞 9594570015 / 9022477005

🔥🎉 Be there or regret later! 🔥🎉

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Powai Food, Art & Music Festivals posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category