Shri Siddhivinayak Catering Service

Shri Siddhivinayak Catering Service आपल्या घरातल्या प्रत्येक शुभ क्षणांसाठी

*वसंतस्यागमे चैत्रे**वृक्षाणां नवपल्लवाः ।**तथैव नववर्षेsस्मिन्**नूतनं यश आप्नुहि ।।*वसंत आला चैत्रातवृक्षांस नवपालवीतसे...
22/03/2023

*वसंतस्यागमे चैत्रे*
*वृक्षाणां नवपल्लवाः ।*
*तथैव नववर्षेsस्मिन्*
*नूतनं यश आप्नुहि ।।*

वसंत आला चैत्रात
वृक्षांस नवपालवी
तसेच नववर्षात
यश नवे तुम्हा मिळो

*हरी ॐ तत्सत ।* 🧘🏻‍♂️

*विनेश थरवळ*
*श्री सिद्धिविनायक कॅटरिंग सर्व्हिस*

24/10/2022

तुमच्या आयुष्यात भरलेला दुःखाचा अंधार, शारीरिक मानसिक काळोख आणि असमाधाना चा घेरोसा दिवाळीच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघो आणि कायम स्वरुपी दूर होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे आणि ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि समाधान घेउन येवो ही सदिच्छा ......
🪔*शुभ दिपावली*🪔

शुभेच्छा..
श्री सिद्धिविनायक कॅटरिंग सर्व्हिस

26/01/2022
14/01/2022

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला
💐💐💐💐💐

श्री सिद्धिविनायक कॅटरिंग सर्विस

03/03/2021

Veg.Dum Biryani

Veg. Dum BiryaniMade by us
03/03/2021

Veg. Dum Biryani
Made by us

Always at your service Contact 9967137643,9867975930
24/02/2021

Always at your service
Contact 9967137643,9867975930

27/02/2020

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म ,पंथ,जात एक जाणतो मराठी
एव्हढ्या जगात माय मानतो मराठी*

21/02/2020

🌿 जय भोलेनाथ 🌿

कैलाशराणा शिवचंद्रमोळी
फणीद्रमाथा मुकुटी झळाळी
कारुण्यसिंधू भवदु:ख हारी
तुझवीण शंभो मज कोण तारी

🙏महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा🙏

31/12/2019

Happy new year
🎊🎉🎊🎉🎊🎉

Our new brochure
23/09/2019

Our new brochure

01/01/2013

wish u all happy new year

Address

Mumbai
400025

Telephone

+919967137643

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Siddhivinayak Catering Service posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Siddhivinayak Catering Service:

Share

Category