MS Decorators

MS Decorators MS Decorators is a venture by Mhaskar Decorators, We provide all types of decoration solutions to Wed

06/06/2018

Mhaskar and Sons Decorators
Some of Our services we provide in Ambernath and Badlapur Area

Call us : 8422006661 Email: [email protected]
website: www.msdecorators.co.in
Like us on Facebook/decoratorsms
follow on Instagram/decoratorms







Searching For Industrial Sheds..This is one of the well known shed building company the offer you cannot refuse..  call ...
02/06/2018

Searching For Industrial Sheds..
This is one of the well known shed building company the offer you cannot refuse.. call msdecorators for monsoon sheds.

Contact No.: 8422006661
Email: [email protected]

Website: www.msdecorators.co.in

Like our page fb/decoratorsms
Follow us on Instagram inst/decoratorms








We Build Customized Monsoon Sheds For workshop, Compound, Premises....Call Now to Get Your Business a ShedContact : 8422...
30/05/2018

We Build Customized Monsoon Sheds For workshop, Compound, Premises....

Call Now to Get Your Business a Shed

Contact : 8422006661
Email:[email protected]
Website:www.msdecorators.co.in
Facebook: decoratorsms
Instagram: decoratorms









येत्या सुगीच्या महिन्यातील विवाह मुहूर्त.तुमच्या कार्यात आम्ही तुम्हाला मदत करू. कॉल करा म्हसकर डेकोरेर्टसलाया क्रमांकाव...
25/05/2018

येत्या सुगीच्या महिन्यातील विवाह मुहूर्त.

तुमच्या कार्यात आम्ही तुम्हाला मदत करू.
कॉल करा म्हसकर डेकोरेर्टसला
या क्रमांकावर - ८४२२००६६६१
Website:www.msdecorators.co.in
Facebook: decoratorsms
Instagram: decoratorms

#तुमच्याघरातलग्नाचीवरात
#जुनचेविवाहमुहुर्त


Want To Protect Your Business from HEAVY RAINS? we got you covered....Contact us for industrial shedsCall:- 8422006661Em...
23/05/2018

Want To Protect Your Business from HEAVY RAINS? we got you covered....

Contact us for industrial sheds
Call:- 8422006661
Email:[email protected]
Visit us: www.msdecorators.co.in
Follow on Instagram: decoratorms
Follow on FB: decoratorsms




हो  ह्या उन्हाळ्यात तुमच्या आयुष्यात आम्ही रंग भरले आमच्या सजावटीने मग ते लग्न असो, पूजा अथवा बर्थडे पार्टीपण आता वेळ आल...
19/05/2018

हो ह्या उन्हाळ्यात तुमच्या आयुष्यात आम्ही रंग भरले आमच्या सजावटीने

मग ते लग्न असो, पूजा अथवा बर्थडे पार्टी

पण आता वेळ आली आहे ह्या पावसाळ्यात तुमच्या वेअरहोऊस, कंपनी कंपाऊंड आणि गोदामाना सुरक्षित करण्याची...

मग वाट कसली बघताय त्वरित संपर्क करा एम एस डेकोरेर्टसला खालील क्रमांकावर...

असेच काही आम्ही परिपूर्ण केलेले गांवदेवी बदलापूर , डोणे गाव (वांगणी), शांतीनगर बदलापूर येतील कार्यक्रम

Website: www.msdecorators.co.in
Follow Us on Instagram
Email Id:- [email protected]
Call us: 8422006661

In this rainy season, you protect yourself with umbrella or raincoats...But what about your company and warehouse????We ...
16/05/2018

In this rainy season, you protect yourself with umbrella or raincoats...

But what about your company and warehouse????

We build sheds for your company premises, compound etc.

Website: www.msdecorators.co.in
Follow Us on Instagram
Email Id:- [email protected]
Call us: 8422006661


तुमच्या उत्सावाचा आनंद द्विगुणित करायला म्हसकर अँड सन्स डेकोरेर्टस घेऊन येत आहेत म्हसकर साऊंड सिस्टिम... तर आजच कॉल करून...
12/05/2018

तुमच्या उत्सावाचा आनंद द्विगुणित करायला म्हसकर अँड सन्स डेकोरेर्टस घेऊन येत आहेत म्हसकर साऊंड सिस्टिम... तर आजच कॉल करून DJ बुक करा... ८४२२००६६६१ या नंबरवर.


www.msdecorators.co.in

म्हसकर कॅटर्रस मधील लज्जतदार जेवणाच्या मेजवानीला तुमच्या कार्यक्रमात सामील करून घ्या... आजच कॉल करा-८४२२००६६६१ .msdecora...
08/05/2018

म्हसकर कॅटर्रस मधील लज्जतदार जेवणाच्या मेजवानीला तुमच्या कार्यक्रमात सामील करून घ्या...
आजच कॉल करा-८४२२००६६६१
.msdecorators.co.in

Are you searching for any catering services??Your search is overM.S. Catering service is The best catering service in Ba...
04/05/2018

Are you searching for any catering services??

Your search is over
M.S. Catering service is The best catering service in Badlapur location...

_sons_catering_services

सर्व बांधवाना म्हसकर डेकोरेर्टस परिवारातर्फे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... जय महाराष्ट्र
01/05/2018

सर्व बांधवाना म्हसकर डेकोरेर्टस परिवारातर्फे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... जय महाराष्ट्र







सजावटीचे महत्व:सजावट हा आपल्या कोणत्याही कार्यक्रमातील एक महत्वाचा भाग, जेव्हा आपण एखाद्या समारंभाला जातो तेव्हा सजावट ह...
28/04/2018

सजावटीचे महत्व:

सजावट हा आपल्या कोणत्याही कार्यक्रमातील एक महत्वाचा भाग, जेव्हा आपण एखाद्या समारंभाला जातो तेव्हा सजावट हे सर्वप्रथम आपले लक्ष्य वेधते. सजावट हे विशेषता प्रभावासाठी बनवले जाते आणि ते प्रामुख्याने वापरलेल्या सजावटी घटकांवर आधारित असतो.
योग्य सजावटीचे परिणाम आणि प्रभाव दुर्लक्षीत केले जाऊ शकत नाहीत आणि ते उत्साह वाढविण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरतात आणि कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमासाठी एक परिपूर्ण वातावरण स्थापित करतात.

खरं तर, सजावट प्रकार एक घटना महत्व आणि त्याचे महत्त्व दर्शवितात. सजावटीकरता हे नेहमीच एक आव्हान असते आणि कार्यक्रमास नियोजन प्राप्त करून घेण्यासाठी काय प्रयत्न करत आहे याची त्यांना जाणीव असणे आवश्यक आहे कारण प्रत्येक प्रसंगी स्वतःचे महत्त्व आणि महत्त्व आहे.

सामाजिक आणि कॉरपोरेट अशा दोन्ही गोष्टींशी संबंधित डेकोरमधील फरक सहज ओळखता येतात कारण आयोजक दोन गोष्टींमध्ये फरक ओळखतो. कॉर्पोरेट इव्हेंट डेकोर नेहमी कॉर्पोरेट इव्हेंटच्या मूल्यांचे शांत, प्रसन्न आणि मोहकपणे स्पष्टपणे दर्शविणारा असतो तेव्हा सामाजिक इव्हेंट डेकोरर पॉम्प आणि शो आणि स्फूर्तिदायक प्रदर्शन करते.

खरे पाहता पुरातन काळापासून सजावटीला महत्व दिले जाते.
पुरातनकाळी सुंदर फुले, केळीचे खांब, रंगीत पताके यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असे. आज ही लग्न समारभांत केळीच्या खांबाना विशेष महत्त्व आहे.

आज सुंदर फुलांची जागा आर्कषक कुत्रिम फुलांनी घेतली आहे. आणि त्यात सौंद्य्राची वाढ केली विद्युत रोषनाईने. तसेच आजकाल सुंदर स्टेज उभारणी देखील केली जाते.

येत्या काळात सजावटीत काही नवीन प्रयोग झाले तर आश्चर्याच कारण नाही. ते एखाद्या चित्रपटातील सिनप्रमाणेदेखील वाटू शकते...

अशा अधिक माहितीसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज..
MS Decorators
website: www.msdecorators.co.in
instagram: decoratorms
facebook: www.facebook.com/decoratorsms
Call us: 8422006661










Address

Mumbai
421503

Alerts

Be the first to know and let us send you an email when MS Decorators posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MS Decorators:

Share

Category