Hastakalaa by priya lad

Hastakalaa by priya lad Hastakalaa deals in
Home Decor ,
Seasonal products,
Wedding products/gifting, Corporate Gifting

13/02/2026

Kokani pride in Jogeshwari! Visit Sansskriti Collecttion & Hastakalaa, 14–15 Feb, 10am–9pm 🤍✨

Sansskriti Collecttion
9820846800

21/01/2026

Mark your dates ✨
📅 6–8 February 2026
📍 Shiv Shrushti Society, Kurla East
⏰ 10 AM to 9 PM

20/01/2026

🔥 Stock Clearance Alert 🔥
हळदी-कुंकू स्पेशल 💛
फ्रेश स्टॉक – ₹50 / ₹60 only
⏳ Limited pieces | DM fast ✨
9820846800

https://youtu.be/ieiK7ZgUOIg?si=leGy8k02C3HgU9Ec
10/01/2026

https://youtu.be/ieiK7ZgUOIg?si=leGy8k02C3HgU9Ec

😍दादर वेस्टला वनिता समाज हॉल येथे सुरू आहे मराठी उद्योजकांचे कोकण बाजार प्रदर्शन l Kokan Bazar Dadar ...

✨ आम्ही येतोय कुडाळमध्ये! ✨हस्तकला आणि संस्कृती कलेक्शनसहभागी होत आहे🎉 रोटरी महोत्सव – कुडाळ 🎉🗓️ दिनांक: 29 ते 31 डिसेंब...
27/12/2025

✨ आम्ही येतोय कुडाळमध्ये! ✨

हस्तकला आणि संस्कृती कलेक्शन
सहभागी होत आहे
🎉 रोटरी महोत्सव – कुडाळ 🎉

🗓️ दिनांक: 29 ते 31 डिसेंबर 2025
⏰ वेळ: सायंकाळी 6 नंतर

हस्तकलेच्या सुंदर वस्तू, शुद्ध कॉटन लेडीज वेअर, जेन्ट्स कुर्ते, मुलांसाठी आकर्षक कपडे आणि गिफ्टिंगसाठी खास कलेक्शन — सगळं एकाच ठिकाणी! 🌸

कुडाळकरांनी आणि आजूबाजूच्या सर्वांनी नक्की भेट द्यावी 🙏
तुमची उपस्थिती आमच्यासाठी खास असेल 💫

प्रिया लाड
9820846800

🌿 कुडाळ… तयार राहा! आम्ही येतोय तुमच्यासाठी खास खरेदीचा अनुभव घेऊन 🌿🌟 रोटरी महोत्सव – कुडाळ 🌟Rotary Club of Kudal आयोजित...
21/12/2025

🌿 कुडाळ… तयार राहा! आम्ही येतोय तुमच्यासाठी खास खरेदीचा अनुभव घेऊन 🌿

🌟 रोटरी महोत्सव – कुडाळ 🌟
Rotary Club of Kudal आयोजित

🎉 ३ दिवसीय भव्य प्रदर्शन 🎉
📍 कुडाळ हायस्कूल ग्राउंड
⏰ सायंकाळी ६ नंतर

कोकणची माती, उत्सवाची झळाळी, रंगीबेरंगी स्टॉल्स आणि मनापासून केलेली खरेदी —
हा अनुभव घ्यायचा असेल तर रोटरी महोत्सवाला आवर्जून या! ✨
🛍️ माझा खास स्टॉल
🌸 हस्तकला – सुंदर गिफ्ट आयटम्स व होम डेकोर
🌸 Sansskriti Collecttion
👗 शुद्ध कॉटन कुर्त्या (महिला)
👔 जेन्ट्स कॉटन कुर्ता
🧒👧 मुलांसाठी आरामदायक व स्टायलिश वेअर
नैसर्गिक कॉटन, ट्रेंडी डिझाइन्स आणि वाजवी दर —
संपूर्ण कुटुंबासाठी खरेदीचं एक परफेक्ट ठिकाण 💛

👨‍👩‍👧‍👦 कुटुंबासह, मित्रांसोबत जरूर या
आणि या भव्य महोत्सवाचा आनंद लुटा 🎊

📌 भेट द्या… तुमच्यासाठी खास काहीतरी नक्कीच आहे! 🙏✨

प्रिया लाड
9820846800










19/12/2025
10/12/2025

📍 Borivali — Let’s Make Shopping Fun! 🛍️💃
13 & 14 December
Anandrao Pawar High School, Borivali West

Yes… I’m coming with my stall! 😍
✨ Sansskriti Collecttion | 💝 Hastakalaa ✨

🛍️ Trendy & festive kurtis
🎁 Unique gift items & home decor
… and so much more to fall in love with! 💛

Come, meet me & enjoy some amazing shopping vibes! ✨
Support 100% Local Marathi Entrepreneurs — Kokan Bazar 🇮🇳



#

26/11/2025

🌴 Sansskriti collection & Hastakalaa by priya lad at Kokan Bajar – MULUND 🌴

🗓 6 & 7 December
⏰ 10 AM to 9 PM
📍 दत्तात्रेय एन एक्स, शिवसेना शाखेच्या वरती, मुलुंड ईस्ट

✨ New Collection • Gifting • Décor • Dresses
❤️ मुलुंडकरांनो, भेटूया लवकरच!

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hastakalaa by priya lad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category