Legent Event Management

Legent Event Management Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Legent Event Management, Event Planner, Mumbai.

15/12/2020

Something to say you

13/10/2020
16/02/2018

लिजेन्ट इव्हेंट मॅनेजमेंट (Milind kapade) तर्फे आयोजित

" होळी व रंगोत्सव कार्यक्रम "

मुंबईतल्या धकधकीच्या च्या व तणावापासून लांब
स्वतःसाठी जगण्याचा आनंद
लहान-मोठ्यांसाठी वेगवेगळे ३ स्विमिंगपूल
(५.३० फूट, २.५ फूट, १.३ फूट,)
लहान मुलांना खेळण्याकरता घसरगुंडी, झोका, सी-सॉ... प्रशस्त हिरवेगार लॉन
राहण्याची उत्तम प्रकारची व्यवस्था,
बांबुची घरे तसेच तंबू ठोकून राहण्याची वेगळीच मजा,
पक्षांच्या किलबिलाटात सुंदर सकाळ,
संध्याकाळी निसर्गाचे मनमोहक रूप
जणू आता हितेचं राहावे वाटेल . ..

"आजीआजोबा चे गाव" रिसॉर्ट

नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यातले ठिकाण
मुंबई पासून ८१.४ किलोमीटर अंतरावर
वाडा - मनोर रोड वर वाघोटे गाव...

चला येतंय ना आपल्या आजीआजोबांच्या गावाला ....
येत्या १ आणि 2 मार्च तारखेला
(२ दिवस आणि १ रात्र)

गावाच्या होळी ची मजा लुटायला
आणि रंगांची उधळण करायला

करू साजरी होळी आपल्या ढंगात
रंगूया आपल्या रंगात

Address

Mumbai
400104

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Legent Event Management posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category