Aavaneesh Entertainment

Aavaneesh Entertainment NATAK AND PROGRAMS OF OUR CULTURE

आम्ही तुमची ही मागणी पूर्ण करून देणार ...We will tey to fulfill your requirements ..हम आपकी ये जरूरते पुरी करने की कोशिक...
06/10/2022

आम्ही तुमची ही मागणी पूर्ण करून देणार ...

We will tey to fulfill your requirements ..

हम आपकी ये जरूरते पुरी करने की कोशिक्ष करेंगे ..

https://youtu.be/ZO7YQAV4RCoJ & K (JAMMU AND KASHMIR ) PHOTOS , VIDEOS MEMORIES APRIL MAY 2018 . जम्मू आणि कश्मीर फोटो व...
25/09/2022

https://youtu.be/ZO7YQAV4RCo

J & K (JAMMU AND KASHMIR ) PHOTOS , VIDEOS MEMORIES APRIL MAY 2018 . जम्मू आणि कश्मीर फोटो व्हिडिओ आठवण २०१८ ..

*एक तिकीट.. एक देणगी समाजासाठी...*वेलनेस अभि , रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सादर करीत आहे *" गीत नक्ष...
19/02/2018

*एक तिकीट.. एक देणगी समाजासाठी...*

वेलनेस अभि , रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सादर करीत आहे

*" गीत नक्षत्र - दिल अभि भरा नही "*🎤🎸

" भारतीय सिनेमा संगीताची सुरेल मैफिल "

कलाकार: अभिषेक मंडलिक आणि टीम "

स्थळ आणि वेळ : शनिवारी १० मार्च २०१८ दुपारी ४.३० ते ७.३० वाजेपर्यंत

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल

देणगी मात्र ₹ ५००, ₹ ३०० ,₹ २००

*भेटूया चांगल्या कामासाठी..*

नमस्कार  ...पनवेल महोत्सव २०१७ मधील पराठा आणि बरंच काही स्टॉल नंतर पुन्हा येतोय भेटीला गुरुकृपा कॅटरर्स आणि अवनीश एंटरप्...
12/01/2018

नमस्कार ...पनवेल महोत्सव २०१७ मधील पराठा आणि बरंच काही स्टॉल नंतर पुन्हा येतोय भेटीला गुरुकृपा कॅटरर्स आणि अवनीश एंटरप्राईसेस यांचे " पराठा द ब्रँड " शुक्रवार दि. १२ जानेवारी २०१८ , शनिवार १३ जानेवारी २०१८ आणि रविवार १४ जानेवारी २०१८ सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत गुजराती शाळा मैदान शिवाजी चौक पटवर्धन रुग्णालय जवळ पनवेल ४१०२०६ या वेळेस फक्त पराठा पराठा आणि फक्त पराठा आणि ते ही २० प्रकारचे . जरूर या आणि आस्वाद घ्या .. स्टॉल नंबर १६

12/01/2018
श्री सद्गुरू कृपा कॅटरर्स , रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल आणि अवनीश एंटरप्राइझेस घेऊन येत आहे *पराठा आणि बरंच काही ..* . एक शा...
24/12/2017

श्री सद्गुरू कृपा कॅटरर्स , रोट्रॅक्ट क्लब ऑफ पनवेल आणि अवनीश एंटरप्राइझेस घेऊन येत आहे *पराठा आणि बरंच काही ..* . एक शाकाहारी फूड स्टॉल ज्या मध्ये १५ प्रकारचे पराठे , पिझ्झा , पाव भाजी आणि लस्सी ताक व पियुष अशी मेजवानी असणार
व्हेज फूड स्टॉल नंबर F 37
पनवेल महोत्सव शुक्रवार दि २२ डिसेंबर ते रविवार ३१ डिसेंबर २०१७ दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्कस ग्राउंड खांदेश्वर स्टेशन रोड महिंद्रा शोरूम च्या मागे खांदा कॉलनी सिग्नल जवळ पनवेल नक्की या ..भेटूच ....

आपला
जयदेव कर्वे
अवनीश एंटरप्राइझेस ,

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸*रोटरी क्लब ऑफ पनवेल* सादर करीत आहे   सुगम संगीताचा दर्जेदार भावपूर्ण कार्यक्रम                      *"मंगलदी...
11/10/2017

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
*रोटरी क्लब ऑफ पनवेल* सादर करीत आहे
सुगम संगीताचा दर्जेदार भावपूर्ण कार्यक्रम

*"मंगलदीप ... दिवाळी पहाट..."*

*तारीख* -
गुरुवार दि.१९ ऑक्टोबर २०१७
*वेळ*-
पहाटे ६ वाजता
*स्थळ*-
आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल
*सादरकर्त्या*-
पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर
*देणगी मूल्य* :
Rs.२०००, Rs.१०००, Rs.५००, Rs. ३००

हे देणगी मुल्य रोटरी क्लब आॅफ पनवेल तर्फे नवीन पनवेल येथील बांधण्यात येणाऱ्या वायुप्रज्वलित स्मशानभूमीसाठी वापरण्यात येणार आहे.

💥 *शुभ दिपावली*💥
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

एक वेगळं प्रदर्शन ...नक्की या ..
28/04/2017

एक वेगळं प्रदर्शन ...नक्की या ..

27/03/2017

आज जागतिक रंगभूमी दिन ..हार्दिक शुभेच्छा....

शाळेचे दिवस आठवले
सावळेकर बाई, कर्वे सर, मुंबईकर सर यांच्या सारख्या शिक्षकांच्या प्रयत्नातून आपल्याला भारूड , रेडिओ संवाद , आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालय नाटक यात भाग घेता आला ...खूप आठवणी आहेत अगदी संगीत खोली पासून ते शाळेचं मोठ सभागृह पासून सुरु झालेली गाडी आकाशवाणी दुरदर्शन वरळी , छबिलदास नाट्यगृह परळ मुंबई , सर्वेश सभागृह डोंबिवली आणि सी के टी कॉलेज पनवेल ला बी एस सी ला मध्ये असताना नाटकाला दिलेला संगीत आणि ते सुद्धा साहित्य संघ गिरगाव ला इथे येऊन थांबली ,
याचं ९० टक्के श्रेयं हे सावळेकर बाई यांनाच जातं
नंतर आयुष्याने वेगळे वळण घेतले आणि आता एक वेडा नाटक प्रेमी प्रेक्षक अशी ओळख आहे , बघू वेळ कधीही बदलेल परत असं काही करता आला तर किती मजा येईल .. सर्वात शेवटी एच ओ सी शाळेचे आभार आम्हाला हे सर्व करू दिलं...
पुन्हा एकदा शुभेच्छा ...

जयदेव कर्वे
पनवेल नवी मुंबई
९८६७३८२१६८

Parinam bhunje , saurabh joshi , late varun joglekar , late prasad bhadurwade , sandeep magar , priti patil , sameer ramtirth , swapnil satbhai , shashi hedau , naresh pawar , sanket joshi apte , amey joshi gulsunde, ketki gore , pranav chakurkar .. ajun koni rahile astil tar sanga nakki

रोटरी क्लब ऑफ पनवेल आयोजित फंड जनरेशन कार्यक्रम "सुरमयी शाम " येत्या रविवारी 28 ऑगस्ट 2016 रात्री 8.30  वाजता स्थळ आद्य ...
26/08/2016

रोटरी क्लब ऑफ पनवेल आयोजित फंड जनरेशन कार्यक्रम "सुरमयी शाम " येत्या रविवारी 28 ऑगस्ट 2016 रात्री 8.30 वाजता स्थळ आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल कोणाला तिकीट हवी मला त्वरित असल्यास संपर्क साधावा तिकीट शुल्क 250 रुपये मात्र

Address

Mumbai
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aavaneesh Entertainment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category