Golden Buddies

Golden Buddies ""Golden Buddies" Founded by Golden friends.

आपला अन्नी आपल्याला सोडून निघून गेला. शोकाकुल - गोल्डन बड्डीज परिवार
28/07/2023

आपला अन्नी आपल्याला सोडून निघून गेला.

शोकाकुल - गोल्डन बड्डीज परिवार

भावपूर्ण श्रद्धांजलीगोल्डनचा तारा निखळला अनिश अमीन उर्फ आपला अन्नी काल रात्री अचानक आपला अन्नी आपल्यातून निघून गेला, तो ...
28/07/2023

भावपूर्ण श्रद्धांजली

गोल्डनचा तारा निखळला अनिश अमीन उर्फ आपला अन्नी

काल रात्री अचानक आपला अन्नी आपल्यातून निघून गेला, तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुःखवले, उडुनी गेला अचानक प्राण, पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना.

ईश्वर त्याच्या आत्म्यास चिर:शांती लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

गोल्डन बड्डीज परिवार

ओंकार महाडिक - साईभजन https://www.youtube.com/watch?v=TDmkCmfhlfgजमल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा.
25/10/2018

ओंकार महाडिक - साईभजन

https://www.youtube.com/watch?v=TDmkCmfhlfg

जमल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा.

जर आपल्यास हा कार्यक्रम आवडला असेल आणि आपल्या परिसरात याचे आयोजन करावयाचे असेल तर पुढील क्रमांकावर संपर्क साधाव....

Birds Need You This Summer.
12/04/2018

Birds Need You This Summer.

Wishing you happiness, joy & prosperity on Gudi Padwa.
18/03/2018

Wishing you happiness, joy & prosperity on Gudi Padwa.

Play with Colors, Not with Others
01/03/2018

Play with Colors, Not with Others

Happy Holi, Golden Holi :-)
01/03/2018

Happy Holi, Golden Holi :-)

Let's celebrate the happiness with different colors.Happy colorful holi to everyone ☺☺☺
01/03/2018

Let's celebrate the happiness with different colors.

Happy colorful holi to everyone ☺☺☺

Wishing you happiness, joy & prosperity on Gudi Padwa.
28/03/2017

Wishing you happiness, joy & prosperity on Gudi Padwa.

गोल्डन बड्डिज आयोजित "महिला सशक्तिकरण" या कार्यक्रमास सर्वोदय नगरातील महिला मंडळींनी आपल्या घर_कामातून वेळ काडुन जी काही...
19/03/2017

गोल्डन बड्डिज आयोजित "महिला सशक्तिकरण" या कार्यक्रमास सर्वोदय नगरातील महिला मंडळींनी आपल्या घर_कामातून वेळ काडुन जी काही उल्लेखनीय उपस्थिति दाखवली त्याबद्दल तसेच भांडुप महिला पोलीस अधिकारी आणी राजकीय व सामाजिक विभागातील उपस्थित मान्यवर आपल्या सर्वाचे गोल्डन परिवारा तर्फेे शतशः हार्दिक आभार.

Visit for more info : - www.facebook.com/goldenbuddiesss/

कार्यकर्माला नक्की या.....
10/03/2017

कार्यकर्माला नक्की या.....

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Golden Buddies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share