Studio Maharashtra

Studio Maharashtra Shooting Locations Bank
Film Shooting . TV Serial Shooting . Web Series Shooting.& Big Events Space.

22/09/2025
नक्की वोट करा On Jio Cinema App. 🙏🏽Suraj Chavan   आजच JioCinema वर जाऊन वोट करा आणि त्यांना बिग बॉस मराठीच्या घरातून बाह...
04/10/2024

नक्की वोट करा On Jio Cinema App. 🙏🏽

Suraj Chavan


आजच JioCinema वर जाऊन वोट करा आणि त्यांना बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्यापासून वाचवा .. 🙂
वोटिंग लाइन्स शनिवार 5 ऑक्टोबर, संध्या. 6 पर्यंत चालू आहेत. वोट करण्यासाठी link वर क्लिक करा - https://go.jc.fm/fRhd/hzo04zch
‘BIGG BOSS मराठी’ दररोज, रात्री 9.30 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि विनामूल्य वर.

मा. रोहितदादा पवार आपण आम्हा नवोदित युवा उद्योजकांना वेळी वेळी विविध क्षेत्रात संधी दिली त्या बद्दल आम्ही आपले नेहमीच ऋण...
29/09/2024

मा. रोहितदादा पवार आपण आम्हा नवोदित युवा उद्योजकांना वेळी वेळी विविध क्षेत्रात संधी दिली त्या बद्दल आम्ही आपले नेहमीच ऋणी राहू !

महाराष्ट्रातील असंख्य युवकांचे प्रेरणास्थान कर्जत जामखेड मतदार संघाचे युवा व लोकप्रिय आमदार मा. श्री. रोहितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा...!
Rohit Rajendra Pawar Happy Birhday Dada ! 🌸🎂💐

आपला ,

संतोष दत्तात्रय जढाळ ,
व्यवस्थापकीय संचालक : मनश्री आर्ट्स समूह मुंबई .
भागीदार : जढाळ व्हिजन , स्टुडीओ महाराष्ट्र .

"A beautiful life begins at home"Top Bungalow Locations available in Lonavala-Khandala  for shootings, One Day Picnic Sp...
19/09/2022

"A beautiful life begins at home"

Top Bungalow Locations available in Lonavala-Khandala for
shootings, One Day Picnic Spot, Take Rest, With full of joy like Birthday Celebration, Yoga Meditation, Wedding Destination, Celebrations, Corporate Meetings, Relaxation.


करिता लोकेशन्स उपलब्ध आहेत. (जेवण आणि राहण्याची उत्तम व्यवस्था) अधिक माहिती करिता, आमच्या टीमसोबत आजच संपर्क साधा.
टीम स्टुडिओ महाराष्ट्र आणि टीम मनश्री आर्टस् Manshree Arts
A Venture By Manshree Arts Mumbai
संपर्क : +91 9823257180 , +91 8451973827.

40 एकराच्या भव्य जागेत हिरव्यागार निसर्गातील आनंद घेण्यासाठी चला पुणे जवच्या हिरव्यागार डोंगरात वसलेलं  ऍग्रो टुरिझमला. ...
14/09/2022

40 एकराच्या भव्य जागेत हिरव्यागार निसर्गातील आनंद घेण्यासाठी चला पुणे जवच्या हिरव्यागार डोंगरात वसलेलं ऍग्रो टुरिझमला.
चित्रपट , मालिका , जाहिरात ,शूटिंग आणि इव्हेंट्स करिता उत्तम लोकेशन्स उपलब्ध आहेत. (जेवण आणि राहण्याची उत्तम व्यवस्था) अधिक माहिती साठी आमच्याशी आजच संपर्क साधा.


टीम : स्टुडिओ महाराष्ट्र आणि टीम मनश्री आर्टस्
Manshree Arts Studio Maharashtra
संपर्क : +91 9823257180 , +91 8451973827.

बाप्पाच्या आगमनलासजली सर्व धरती नसानसात भरली स्फुर्ती आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची – गणेश चतुर्थी शुभेच्छा !शुभेच्...
30/08/2022

बाप्पाच्या आगमनला
सजली सर्व धरती
नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची – गणेश चतुर्थी शुभेच्छा !

शुभेच्छुक : मनश्री आर्टस् परिवार.

21/07/2022

'मी पुन्हा येईन'
राज्याच्या राजकारणात मोठा भुकंप
तरी पण सगळं ओक्केमधी !
उलगडेल बंडखोरांचं रहस्य २९ जुलैला !
'मी पुन्हा येईन'
'Line Production : Studio Maharashtra Sagar Leena S. Patil Aditya Sanjayrao
'मी पुन्हा येईन'
२९ जुलैपासून फक्त ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर !
Watch Trailer Now – https://plt.mt/MPYTrailerOut

नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र, चांदीचा तांब्या, कडुनिंबाची पानं, साखरेची माळ,अशी उभारूया समृद्धीची गुढी.नववर्ष आणि गुढी प...
01/04/2022

नक्षीदार काठाचे रेशमी वस्त्र, चांदीचा तांब्या, कडुनिंबाची पानं, साखरेची माळ,अशी उभारूया समृद्धीची गुढी.
नववर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक : मनश्री आर्टस् ग्रुप ऑफ आर्ट अँड कल्चर
परंपरा प्लॅनेट आणि स्टुडिओ महाराष्ट्र
https://www.facebook.com/Manshree-Arts-411841898999918/?ref=page_इंटर्नल
https://www.facebook.com/Parampara-Planet-113712010509879
https://www.facebook.com/StudioMaharashtracom-127707134245848

17/03/2022

Happy Holi 2022

Team : Studio Maharashtra

Address

Goregaon East Mumbai
Mumbai
400063

Alerts

Be the first to know and let us send you an email when Studio Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Studio Maharashtra:

Share