10/08/2026
माटुंगा दादरकरांनो ... मनःपूर्वक धन्यवाद! 🙏
'स्टोरी शिवराज्याभिषेक' या नाट्यप्रयोगाला आपण काल दिलेला उत्स्फूर्त आणि भरभरून प्रतिसाद आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला.
आपल्या टाळ्यांचा कडकडाट, प्रेम, उत्साह आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरील निस्सीम श्रद्धेमुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला.
या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार झालेल्या प्रत्येक माटुंगा दादरकरांचे मनःपूर्वक आभार!
आपले हे प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला अशाच दर्जेदार कलाकृती घेऊन येण्यासाठी कायम प्रेरणा देत राहतील.
लवकरच पुन्हा भेटू...!
🚩 जय भवानी! जय शिवराय! 🚩
— हर्षा अमृत एंटरटेनमेंट