21/05/2026
महाराष्ट्राची सर्वात मोठी पारंपरिक झिम्मा नृत्य स्पर्धा पुन्हा आलीये! नऊवारीची शान आणि झिम्म्याचा जल्लोष घेऊन तयार व्हा Season 2 साठी! 💃🌸
🎭 “चला खेळूया झिम्मा”
📍 St. Andrew’s College, Bandra West, Mumbai
📅 27 August 2026
👑 आकर्षक बक्षिसे
🎤 Celebrity Guest Performances
🏅 सर्व सहभागींसाठी Certificates
तुमच्या ग्रुपसोबत स्टेज गाजवायला तयार आहात ना? 🔥
नोंदणी सुरू झाली आहे!
संपर्क: +91 7045567729 | 8369638580
#चलाखेळूयामंगळागौर