11/04/2026
पुणेकरांनो, कसबा एक्झिबिशन सुरू झालंय! 🎉
अक्षय तृतीयाचा आनंद साजरा करा आमच्यासोबत..
प्रत्येक घरासाठी… आणि घरातल्या प्रत्येकासाठी खास! ✨
स्टायलिश कपडे, सुंदर होम डेकोर, बायकांसाठी आकर्षक साड्या आणि लहान मुलांसाठी गोड पोशाख 💛
📍 हर्षल हॉल, पुणे
📅 १०, ११, १२ एप्रिल
नक्की या, पाहा, खरेदी करा आणि छोट्या व्यवसायांना सपोर्ट करा 💛✨