Shalini Caterers.

Shalini Caterers. कुठल्याही सोहळ्याचे परिपूर्ण नियोजन

नववर्षाभिनंदन!!😊मकरसंक्रांतिनिमित्त तिळगुळ लाडू आणि गुळपोळी साठी ऑर्डर सुरू झाल्या आहेत. आजच आपली ऑर्डर फोन करून किंवा W...
10/01/2025

नववर्षाभिनंदन!!😊
मकरसंक्रांतिनिमित्त तिळगुळ लाडू आणि गुळपोळी साठी ऑर्डर सुरू झाल्या आहेत. आजच आपली ऑर्डर फोन करून किंवा WhatsApp वर नोंदवा!!😃
शालिनी कॅटरर्स
शार्दुल मोडक- 8369506947
दिलीप मोडक- 9967056184

B १४, ठोसर वाडी, हनुमान रोड, विलेपार्ले पू., मुंबई ४०००५७

Happy New Year 2025!!!🥳🎉🎉
31/12/2024

Happy New Year 2025!!!🥳🎉🎉

23/10/2024

उठा उठा दिवाळी आली, फराळ बनवण्याची वेळ झाली!!😄
काय म्हणताय? फराळ नाही बनवू शकत? ठीक आहे, आम्ही आहोत ना.😊 खमंग, रुचकर, घरगुती फराळाचे सर्व पदार्थ मिळतील.
शालिनी कॅटरर्स, विलेपार्ले पू., मुंबई.
आजच संपर्क साधा.

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!😊
09/04/2024

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!😊

नमस्कार!!दरवर्षीप्रमाणे खास दिवाळीनिमित्त घेऊन आलो आहोत ताजे, खमंग, घरगुती       🎊 *फराळाचे पदार्थ!* 🎊आजच आपली ऑर्डर नों...
25/10/2023

नमस्कार!!
दरवर्षीप्रमाणे खास दिवाळीनिमित्त घेऊन आलो आहोत ताजे, खमंग, घरगुती 🎊 *फराळाचे पदार्थ!* 🎊
आजच आपली ऑर्डर नोंदवा.
संपर्क:
*शालिनी केटरर्स*
शार्दुल मोडक- 8369506947
दिलीप मोडक- 9967056184

नमस्कार!  तुम्हाला खरा देवगड हापूस ओळखण्याचे 5 सोपे मार्ग माहित आहेत का? १. मूळ हापूसला प्रचंड सुगंध येतो विशेषतः पिकण्य...
08/04/2023

नमस्कार!
तुम्हाला खरा देवगड हापूस ओळखण्याचे 5 सोपे मार्ग माहित आहेत का?
१. मूळ हापूसला प्रचंड सुगंध येतो
विशेषतः पिकण्याच्या दरम्यान, खोलीत सुगंध दरवळतो.
२. आकार गोलाकार व देठापाशी थोडा खड्डा पडलेला..
३.आंब्यावर पिवळा, हिरवा आणि लालसर छटा. त्याचा रंग पूर्णपणे पिवळा कधीच होणार नाही.
४. देवगड हापूस आंब्याचं साल पातळ असते.
५. जेव्हा तुम्ही फळ कापून चाखता तेव्हा ते कमी रेशामय असेल. त्याची एक वेगळी चव आहे जी तुमच्या जिभेवर रेंगाळते.

मागील वर्षी दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. याही वर्षी घेऊन आलो आहोत अस्सल दर्जेदार 'देवगड हापूस' आंबा फक्त तुमच्यासाठी. quality शी तडजोड न करता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला देवगड हापूस आंबा घेण्यासाठी कॉल करा किंवा whatsapp करा
नंबर:- शार्दुल दिलीप मोडक- 8369506947

Buy genuine & original *Devgad Alphonso Mango* direct from farms. Contact for orders.😊
Shardul Dilip Modak- 8369506947

22/03/2023
होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!Wishing Happy Holi to all of you!!! 😊
06/03/2023

होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!!!
Wishing Happy Holi to all of you!!! 😊

ऑर्डरसाठी संपर्क करा..😊
02/03/2023

ऑर्डरसाठी संपर्क करा..😊

मकरसंक्रांतिनिमित्त तिळगुळ लाडू आणि गुळपोळी साठी ऑर्डर सुरू झाल्या आहेत. आजच आपली ऑर्डर नोंदवा!!😃 *शालिनी कॅटरर्स*शार्दु...
10/01/2023

मकरसंक्रांतिनिमित्त तिळगुळ लाडू आणि गुळपोळी साठी ऑर्डर सुरू झाल्या आहेत. आजच आपली ऑर्डर नोंदवा!!😃
*शालिनी कॅटरर्स*
शार्दुल मोडक- 8369506947
दिलीप मोडक- 9967056184

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!🏵️😊
05/10/2022

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!🏵️😊

Address

Thosar Wadi, Hanuman Road, Vile Parle East
Mumbai
400057

Telephone

+918369506947

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shalini Caterers. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shalini Caterers.:

Share

Category