30/01/2026
ठाणेकरांनो तारखा लक्षात ठेवा कारण श्री सखी तुम्हा सगळ्यांना भेटायला येतेय घोडबंदरला, तुम्ही पण नक्की या...😁🛍️🛍️
भन्नाट कलेक्शन्स, स्वस्त आणि दर्जेदार वस्तू आणि संपूर्ण बजेट फ्रेंडली शाॕपिंग करण्यासाठी नक्की सर्व कुंटुंबासहीत आपल्या
श्री सखी प्रदर्शनाला नक्की भेट द्याल!
📍TMC GROUND
Opp.Rutu Tower , Ganpati pond lake,
Beside maji aai shala ,
Bramhand patilpada link road, Patlipada Thane - 400607
📍ऋतू टॉवर समोर
टीएमसी मैदान,
कृत्रिम गणपती तलाव, माजी आई शाळेच्या बाजूला,
पातलीपाडा ब्रह्मांड लिंक रोड, पातलीपाडा ठाणे - 400607