23/01/2026
सर्वांना सांगायला अत्यंत आनंद होत आहे,🚩🎊🤝😊✌️
*ज्येष्ठ समाजसेवक मां.श्री.बी . व्ही .गाडे सर मुंबई कोल्हापूरकर यांना त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून*
*राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला*.
नमस्कार ,🙏👋👍🚩
*मा.श्री.बी. व्ही .गाडे सर* म्हणजेच
श्री भैरू विठ्ठल गाडे. ...बीव्हीजी
*कोल्हापूर भूषण*...
*समाजभूषण,समाजरत्न पुरस्कार सन्मानित*,
कोल्हापूर समाज सेवा संस्था,मुंबई संस्थापक , संचालक ,समाजसेवक,*त्यांच्या सुयोग वधू वर सूचक केंद्र माध्यमातून पन्नास हजार पेक्षा अधिक लग्न कार्य संपन्न*
*सर यांचा समाजसेवक म्हणून अभिमान वाटणारा प्रवास थोडक्यात* ,
१९६१ चा जन्म ,गाव - शिप्पूर तर्फे नेसरी ,तालुका गडहिंग्लज .१९७५ पासून सामाजिक क्षेत्राची आवड.समाजाला आपले कुटुंब समजून तरुणांपासून ,ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला सामावून घेणारा हा आमचा ६४ वर्षाचा तरुण चेहरा.
वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी म्हणजे १९८२ रोजी स्वतःची कोल्हापूर समाज सामाजिक संस्था मुंबईत स्थापन करणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री बी व्ही गाडे सर.
कोल्हापूर आणि महाराष्ट्र काय आज सर्वात मोठी समस्या समाजाला भेडसावत आहे ती म्हणजे लग्न कार्य.त्यांच्या सुयोग वधू वर सूचक केंद्र माध्यमातून आज पन्नास हजार पेक्षा अधिक विवाह संपन्न .
*www.suyogvivah.com*
*हिंदू.. मराठी... महाराष्ट्रीयन सर्व जातीसाठी*
*मुंबई विभाग व महाराष्ट्रात नावाजलेली एकमेव नंबर वन मराठी विवाह संस्था*
आज ही वयाच्या ६५ व्या वर्षी तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा,समाजसेवेसाठी नेहमी तत्पर असणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री. बी. व्ही .गाडे सर यांना त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून
*कोल्हापुर येथे राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२५ देऊन गौरविण्यात आले.*
कोल्हापूर समाजाला आपले कुटुंब समजून स्वतःला अहोरात्र सामाजिक क्षेत्रात झोकून देणारे अनेक रत्न आपल्याला कोल्हापूर कर यांना लाभले.अशा रत्नांचा गौरव होणे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद.यातीलच *एक रत्न म्हणजे मा.श्री.बी. व्ही .गाडे सर यांना प्रेरणा देणाऱ्या सामाजिक वाटचालीस कार्यास खूप खूप शुभेच्छा...*
समाजासाठी एक पाऊल पुढे टाकूया,
चला तर मग बी. व्ही .गाडे सर होऊया.
आपली टीम, मुंबई नवी मुंबई विभाग
*कोल्हापूर जिल्हा रहिवाशी संघ - मुंबई महानगर*
संघटनेतून प्रगतीकडे🚩
जगात लई भारी आम्ही कोल्हापुरी 👍