Cinemawale

Cinemawale One place for New release news and Update of Movies / Drama/TV

17/08/2026

'Toxic' हा Gen Z साठीचा सिनेमा; आजच्या तरुण पिढीतील संवाद आणि त्यांच्या समस्या मांडणारा - यश



[Yash, Toxic Movie, Toxic, Gen Z, Kiara Advani, Geetu Mohandas, Yash Toxic, Bollywood News, Cinema News]

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल अनन्या राज हिचं वयाच्या 34 व्या वर्षी निधन झालंय. तिच्या कुटुंबीयांनी अधिकृत इन्स्टाग्राम अक...
17/08/2026

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल अनन्या राज हिचं वयाच्या 34 व्या वर्षी निधन झालंय. तिच्या कुटुंबीयांनी अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनानुसार, 15 जुलैच्या सकाळी झोपेतच तिचं निधन झालंय. अभिनेत्री अनन्या राज गेल्या एका वर्षापेक्षा जास्त काळापासून शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होती, असंही त्या पोस्टमध्ये कुटुंबीयांनी नमूद केलंय.

अभिनेत्री त्रिशा क्रिष्णनने आज १५ ऑगस्टनिमित्त चेन्नई येथील 'फोर्ट सेंट जॉर्ज' येथे आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्याला हजेर...
15/08/2026

अभिनेत्री त्रिशा क्रिष्णनने आज १५ ऑगस्टनिमित्त चेन्नई येथील 'फोर्ट सेंट जॉर्ज' येथे आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्याला हजेरी लावली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या ध्वजारोहण सोहळ्यादरम्यान ती पहिल्या रांगेत बसलेली दिसली. या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आले आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पिवळ्या रंगाची साडी, केसात गजरा माळून त्रिशा या सोहळ्यासाठी ती उपस्थित दिसली. ती मुख्यमंत्री विजय यांच्या येण्याची वाट पाहताना दिसत आहे. दुसऱ्या एका क्लिपमध्ये अभिनेत्री तिची आई उमा क्रिष्णन यांच्यासोबत आलेली असून, ती विजय यांचे आई-वडील- एस. ए. चंद्रशेखर आणि शोभा चंद्रशेखर यांच्या शेजारी बसलेली दिसत आहे. परेडदरम्यान विजय यांनी तृषा आणि कुटुंबाकडे पाहून त्यांना वंदन केलं. त्यावेळी तृषानेही विजयकडे पाहून त्याला सॅल्यूट केलं. हा खास क्षण कॅमेरात कैद झाला

“वाह मुंढे साहब, महाराष्ट्र को हिला डाला!” 😍🔥IAS तुकाराम मुंढेंच्या कामाचं अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने केलं कौतुक! ...
15/08/2026

“वाह मुंढे साहब, महाराष्ट्र को हिला डाला!” 😍🔥

IAS तुकाराम मुंढेंच्या कामाचं अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने केलं कौतुक! त्यांच्या कामाने प्रभावित होत तिने सोशल मीडियावर व्यक्त केला आदर. 👏✨

15/08/2026

‘टॉक्सिक’च्या शूटिंगदरम्यान कियारा अडवाणीच्या समर्पणाचं यशने केलं कौतुक! 🎬✨

अभिनेत्री राणी मुखर्जीला इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) येथे अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष सन्मान प्रदान करण...
14/08/2026

अभिनेत्री राणी मुखर्जीला इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) येथे अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अविस्मरणीय व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या राणीच्या अभिनय कारकिर्दीचा आणि जगभरातील प्रेक्षकांशी तिने निर्माण केलेल्या भावनिक नात्याचा या विशेष गौरवातून सन्मान करण्यात आला.

नुकताच आलेल्या मार्व्हलच्या ‘स्पायडरमॅन : ब्रँड न्यू डे’ या चित्रपटाने भारतात इतिहास घडवला आहे. इंडियन बॉक्स-ऑफिसवर ५०० ...
13/08/2026

नुकताच आलेल्या मार्व्हलच्या ‘स्पायडरमॅन : ब्रँड न्यू डे’ या चित्रपटाने भारतात इतिहास घडवला आहे. इंडियन बॉक्स-ऑफिसवर ५०० कोटींची कमाई करणारा हा पहिलाच हॉलिवूडपट ठरला आहे.



( Spider-Man Brand New Day, Spider-Man Brand New Day India, Spider-Man 500 Crore, Spider-Man India Box Office, Spider-Man Box Office Collection, Marvel India, Marvel Movie, Hollywood Movie India, 500 Crore Club, Hollywood 500 Crore India, Spider-Man Record, Spider-Man Box Office Record, Marvel Box Office, Indian Box Office, Hollywood Box Office, Cinema News, Entertainment News, Marathi Entertainment News, Marathi News )

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cinemawale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Cinemawale:

Shortcuts

Share