17/02/2020
कार्तिक इव्हेंट मॅनेजमेंट प्रा ली सांगली या कंपनीने आयोजित केलेल्या ' सांगली फ्ली मार्केट फेस्टीवल 'मध्ये " जीव झाला येडा पीसा " या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार शिवा सिद्दी यांच्या शो ला सांगली करांचा प्रचंड प्रतिसाद ।।।।
आयोजक : रंजीत चव्हाण । ऋषी घाडगे