24/05/2026
नमस्ते नाशिककर,
तर चला परत एकदा सज्ज होऊया महाराष्ट्रातील उद्योजकांच्या महासन्मान सोहळ्यासाठी. 21 जून या दिवशी आपल्या नाशिक या नगरीत होत आहे महाराष्ट्रातील आपल्या कामाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या उद्योजकांचा महासन्मान, maharastra Business Leadership Award 2026.
तर नाशिक म्हटलं की डोळ्यासमोर येत ते त्र्यंबकेश्वर तर प्रथम शंकर भगवान ला वंदन करून ह्या सुवर्ण सोहळ्यासाठी नावनोंदणी करू जर अद्याप हा सोहळ्यासाठी नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा धन्यवाद.
Mobile Number : 9370816354
#महाराष्ट्र