Shivkanta Lawns

Shivkanta Lawns We Value how Important the wedding day for you, We offer you greenish Lawn and banquet hall with interior to celebrate your wedding moments.

Also, A/C - Non A/C Rooms, Garden, Play area for kids, Large Parking area, and all the facilities.

12/05/2024
17/03/2024

Shivkanta Lawns

गेलं ते वर्ष, गेला तो काळ,नवीन आशा अपेक्षा, घेवून आले 2022 साल..नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!                      ...
01/01/2022

गेलं ते वर्ष, गेला तो काळ,
नवीन आशा अपेक्षा, घेवून आले 2022 साल..
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Fusion Arts

या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..नाताळच्या हार्...
25/12/2021

या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!!!!
Fusion Arts

श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!!!श्रीदत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!              Fusion...
18/12/2021

श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन श्री गुरूदेव दत्त महाराज की जय!!!
श्रीदत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
Fusion Arts

26/11 च्या मुंबई येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना भावपुर्ण आदरांजली..!                 ...
26/11/2021

26/11 च्या मुंबई येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना भावपुर्ण आदरांजली..!
Fusion Arts

एक क्षण तुझ्या सोबतीचा..! #100                                                    ✨    Fusion Arts
16/11/2021

एक क्षण तुझ्या सोबतीचा..!
#100








Fusion Arts

बहिणीची असते भावावर अतूट माया,मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,भावाची असते बहिणीला साथ,मदतीला देतो नेहमीच हात…ताई दा...
06/11/2021

बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात…
ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
Fusion Arts

Address

Loni-Babhaleshwar Road, Tal. Rahata, Dist. Ahmednagar
Loni
413736

Telephone

+917588169607

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivkanta Lawns posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shivkanta Lawns:

Share

Category