06/02/2023
लातूर येथील रेल्वे कोच फॅक्टरीस लोकनेते #विलासरावजी_देशमुख रेल्वे कोच फॅक्टरी असे नाव देण्यासाठी माननीय पंतप्रधान महोदय यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
मी सर्व लातूरकरांना व लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकांना आवाहन करतो की आपण ही मानानिय पंतप्रधान महोदय यांना पत्र लिहून नामकरण करण्याकरिता विनंती करावी.
#विलासराव_देशमुख #लातूर #रेल्वे_कोच