Ashoka Online Services

Ashoka Online Services Ashoka Online Services – CSC Center, Latur
रेल्वे ✈️ विमान 🚌 बस तिकीट
पासपोर्ट | पॅन कार्ड | शासकीय सेवा

Ashoka Online Services – CSC Center, Latur

आमच्या केंद्रामार्फत नागरिकांना केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या
विविध शासकीय व डिजिटल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात.

रेल्वे, विमान व बस तिकीट बुकिंग,
पासपोर्ट, पॅन कार्ड, रेशन कार्ड,
आयुष्मान भारत कार्ड, मतदान ओळखपत्र,
व्यवसाय परवाने, फूड लायसन्स,
बँक खाते उघडणे, विमा सेवा,
7/12 व 8A उतारे इत्यादी सेवा
विश्वासार्ह पद्धतीने दिल्या जातात.

🌙 *रमजान ईद मुबारक!* 🤲*अल्लाह आपल्या जीवनात* *शांती, सुख आणि बरकत देवो…* ✨ #अशोकाऑनलाईनसर्विसेस  ✨🌙
21/03/2026

🌙 *रमजान ईद मुबारक!* 🤲
*अल्लाह आपल्या जीवनात* *शांती, सुख आणि बरकत देवो…* ✨

#अशोकाऑनलाईनसर्विसेस ✨🌙

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना श...
10/03/2026

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शोषणातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर मेहनत घेतली. महिलांना शिक्षण देणे, बाल विधवांना शिक्षण देणे, बालविवाह थांबवणे, सती प्रथेविरुद्ध लढा देणे आणि विधवांच्या पुनर्विवाहाला पाठिंबा देण्याचे काम सावित्रीबाईंनी केले. एवढंच नाही तर अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी देखील त्यांनी महत्वाचं काम केले. त्या समाजसुधारक, समाजशिक्षिका तर होत्याच, पण कवयत्रीही होत्या. अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतीदिन. यानिमित्त त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन..!

सुख-दु:ख काही। स्वार्थपणा नाही,
परहित पाही। तोच थोर!!

- सावित्रीबाई फुले

#सावित्रीबाईफुले

बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, स्वराज्याचे संस्थापकछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!त्यांचे शौर्...
19/02/2026

बहुजन प्रतिपालक, रयतेचे राजे, स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांचे शौर्य, दूरदृष्टी, न्यायप्रियता आणि स्वराज्याची प्रेरणा आजही आपल्या प्रत्येकाच्या मनात जाज्वल्य आहे. स्वाभिमान आणि जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या या महान छत्रपतीस कोटी कोटी प्रणाम!

आता शिवणकाम शिकण्यासाठी घर सोडण्याची गरज नाही! ना क्लासची फी, ना वेळेचा अपव्यय!🌸 घरबसल्या कमवा ₹10,000 ते ₹25,000 महिना!...
18/02/2026

आता शिवणकाम शिकण्यासाठी घर सोडण्याची गरज नाही! ना क्लासची फी, ना वेळेचा अपव्यय!
🌸 घरबसल्या कमवा ₹10,000 ते ₹25,000 महिना!
तुम्हाला किंवा तुमच्या घरातील महिलांना शिवणकाम शिकायचे आहे का?
तर ही सुवर्णसंधी गमावू नका!
🧵 Usha Sewing & Tailoring Course
✔ प्रमाणित प्रशिक्षण
📱 मोबाईलवरून घरबसल्या प्रशिक्षण
🎧 Audio + 📺 Video द्वारे शिकण्याची सुविधा
✔ स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी
✔ महिलांसाठी व पुरुषांसाठी खुला
🎯 कमी गुंतवणूक – जास्त कमाई
🎯 स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी
✔ फक्त ₹500 मध्ये नोंदणी
✔ Digital India अंतर्गत प्रमाणपत्र
✔ USHA कंपनीकडून सर्टिफिकेट
✔ पुढे व्यवसायासाठी Mudra Loan ची संधी
📲 जागा मर्यादित आहेत! आजच रजिस्ट्रेशन करा.

संपर्क -अशोका ऑनलाईन सर्विसेस
दयाराम रोड, घंटे फंक्शन हॉल जवळ, लातूर
मो-8805856779


18/02/2026

(RTE 25% ADMISSION 2026) आरटीई 25% प्रवेश प्रक्रिया - ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस सुरवात*

*अधिक माहितीसाठी खालील Link वर Click करावे*
https://ashokonline.cscjob.com/view-job?cat_id=1&id=899&title=rte

ाराष्ट्र

🎒🏫 RTE प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू!📢 RTE 25% अंतर्गत (इंग्रजी शाळा)👧🧒 मोफत प्रवेश – शैक्षणिक वर्ष 2026–27✅ आपल्या पाल्या...
04/02/2026

🎒🏫 RTE प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू!
📢 RTE 25% अंतर्गत (इंग्रजी शाळा)
👧🧒 मोफत प्रवेश – शैक्षणिक वर्ष 2026–27
✅ आपल्या पाल्याला नामांकित इंग्रजी शाळेत मोफत शिक्षणाची संधी
⏳ प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे आत्ताच तयार ठेवा
📄 आवश्यक कागदपत्रे :
➡️ मुलाचा आधार कार्ड झेरॉक्स
➡️ आई-वडिलांचे आधार कार्ड झेरॉक्स
➡️ उत्पन्नाचा दाखला (₹1 लाख पेक्षा कमी)
➡️ जात प्रमाणपत्र (असल्यास)
➡️ भाडेकरार (असल्यास)
🖥️ RTE ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध
📞 फॉर्म भरण्यासाठी आजच संपर्क करा
🏢 अशोका ऑनलाइन सर्व्हिसेस
📍 दयाराम रोड, घंटा फॅक्शन हॉल जवळ, लातूर
📲 मो. / WhatsApp : 8805856779
🙏 ही माहिती गरजू पालकांपर्यंत पोहोचवा
🔁 शेअर करा | 👍 लाईक करा | 💬 प्रश्न असतील तर कमेंट करा
्रवेश

📮 डाक विभागात मेगाभरती – सुवर्णसंधी! ➡️ एकूण पदे : 28,000🔹 ग्रामीण डाक सेवक (GDS पोस्ट मास्टर)🔹 ग्रामीण डाक सेवक (ABPM प...
04/02/2026

📮 डाक विभागात मेगाभरती – सुवर्णसंधी!
➡️ एकूण पदे : 28,000
🔹 ग्रामीण डाक सेवक (GDS पोस्ट मास्टर)
🔹 ग्रामीण डाक सेवक (ABPM पोस्ट मास्टर)
🔹 डाक सेवक
🎓 शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण
💰 वेतन : ₹12,000 ते ₹29,380
🌍 नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
📅 अर्जाची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2026
🧾 अर्ज पद्धत : ऑनलाइन
💸 फी : ₹100 (SC/ST/PWD/महिला – फी नाही)
🎯 वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे
🖥️ ऑनलाइन अर्ज भरणे आमच्याकडे सुरू आहे
📞 फॉर्म भरण्यासाठी आजच संपर्क साधा
🏢 अशोका ऑनलाइन सर्व्हिसेस
📍 दयाराम रोड, घंटा फॅक्शन हॉल जवळ, लातूर
📲 मो. : 8805856779
👉 नोकरीची संधी हुकू नका!
🔁 पोस्ट शेअर करा | 👍 पेज लाईक करा | 💬 प्रश्न असल्यास कमेंट करा
#डाकविभागभरती #सरकारीनोकरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला लोकशाहीची केवळ रचना दिली नाही, तर तिचा आत्मा दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्या...
26/01/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला लोकशाहीची केवळ रचना दिली नाही, तर तिचा आत्मा दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये केवळ शब्दांत न ठेवता ती संविधानाच्या प्रत्येक कलमातून प्रत्यक्षात उतरवली.

सामाजिक विषमता, जातीय भेदभाव आणि अन्यायाने ग्रासलेल्या समाजाला सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला, हीच बाबासाहेबांच्या विचारांची खरी ताकद आहे.

प्रजासत्ताक दिन हा केवळ ध्वजवंदन, संचलन आणि भाषणांचा दिवस नाही; तो सर्वांनी आत्मचिंतन करण्याचा आणि लोकशाही शासन व्यवस्था अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे. आपण संविधानाने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करताना कर्तव्यांची जाणीव ठेवतो का? लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित न ठेवता ती आचरणात आणतो का? बहुसंख्याकतेच्या दडपशाहीविरोधात अल्पसंख्याकांचे हक्क जपतो का? हे प्रश्न या दिवशी अधिक तीव्रपणे आपल्यासमोर उभे राहतात.

आजच्या काळात, जेव्हा लोकशाही मूल्यांवर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि घटनात्मक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत, तेव्हा प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधिक वाढते. संविधान हे कोणत्याही एका पक्षाचे, सरकारचे किंवा विचारसरणीचे नसून देशातील प्रत्येक नागरिकाचे संरक्षणकवच आहे, ही जाणीव पक्की करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच प्रजासत्ताक दिन साजरा करताना केवळ “जय हिंद” म्हणणे पुरेसे नाही; तर बाबासाहेबांच्या संविधाननिष्ठ विचारांना रोजच्या आयुष्यात उतरवणे, अन्यायाविरोधात उभे राहणे आणि लोकशाही टिकवण्यासाठी सजग नागरिक म्हणून भूमिका बजावणे, हाच या दिवसाचा खरा सन्मान आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳


23/01/2026

खाजगी शाळेत मोफत प्रवेश? होय, RTE 25%! 📚
इयत्ता 1 ते 8 साठी सुवर्णसंधी.
वयोमर्यादा, कागदपत्रे आणि पात्रतेची संपूर्ण माहिती या व्हिडिओत आहे 👇
पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ▶️
माहिती उपयुक्त वाटली तर
पेजला LIKE करा 👍 | FOLLOW करा 📲 | आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत SHARE करा 🔄



19/12/2025
*💐💐विनम्र अभिवादन बा भीमा* 💐💐
06/12/2025

*💐💐विनम्र अभिवादन बा भीमा* 💐💐

Address

Dayaram Road , Near Ghante Function Hall
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 10pm
Tuesday 9am - 10pm
Wednesday 9am - 10pm
Thursday 9am - 10pm
Friday 9am - 10pm
Saturday 9am - 10pm
Sunday 11am - 5pm

Telephone

+918805856779

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashoka Online Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ashoka Online Services:

Share

Category