09/10/2025
🔘 निवारा परिसर सुभद्रानगर येथील
साई निवारा मित्र मंडळ, श्री सप्तश्रृंगी माता
मंदिराचा #१०वा_वर्धापन_दिन,
नवरात्रोत्सव-२०२५ निमित्ताने कोजागिरी
पौर्णिमा उत्सव व बक्षिस वितरण समारंभ
सोमवार दि. ०६/१०/२०२५ रोजी मोठ्या
दिमाखात व जल्लोषात पार पडला..👍🔥
🔘 या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सहकार
महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर
कारखान्याचे चेअरमन व देशातील पहिल्या
सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सी.एन.जी)
प्रकल्प व स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रेन्युएल प्रकल्पाचे
जनक #श्री_विवेकभैय्या_कोल्हे_साहेब
यांच्या आयोजित सत्कार समारंभावेळी
सत्कारमूर्तींसह उपस्थित मान्यवर मंडळींना
#स्पेशल_रेशमी_बनारसी_VVIP_फेटे
बांधून कार्यक्रमाची शोभा वाढविली..👍🔥
🔘 प्रसंगी साई निवारा मित्र मंडळातर्फे
मिष्टान्न व स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था
करण्यात आली..😋👍
🔘 यावेळी समता पतसंस्थेचे चेअरमन
श्री. काकाजी कोयटे साहेब, अन्नपूर्णा
सौ. सुहासिनीताई कोयटे, अमृत संजीवनी
कंपनीचे चेअरमन श्री. परागजी संधान साहेब,
साई निवारा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष
श्री. जनार्दनजी कदम साहेब, श्री. बबलूशेठ
वाणी, श्री. योगेशजी बागुल साहेब,
श्री. केशवरावजी भवर साहेब, सनी ग्रुपचे
संस्थापक अध्यक्ष श्री. विनोदजी राक्षे साहेब,
श्री. संजयजी सातभाई, श्री.अशोकजी लकारे,
श्री. संदीपजी वर्पे, श्री. संदीपजी देवकर,
श्री. वैभवजी गिरमे, श्री. रवींद्रजी नरोडे,
श्री. राजेंद्रजी लोखंडे, श्री. संजयजी जगदाळे,
श्री. विष्णुपंतजी गायकवाड, श्री. प्रतापरावजी
जोशी, श्री. बापूसाहेबजी इनामके,
श्री. कलविंदर दडीयाल, शिवसेना शहरप्रमुख
श्री. सनीअण्णा वाघ, श्री. सिद्धार्थजी शेळके,
श्री. गणेशजी कदम, श्री. राजेंद्रजी सालकर,
श्री.विक्रांतजी खर्डे, श्री.सिद्धार्थजी पाटणकर,
श्री. संतोषजी बैरागी, श्री.अमोलजी राजुरकर,
श्री. दशरथजी सारवान, श्री. रंजनजी जाधव,
श्री. पप्पूदादा पडियार, श्री. ओमदादा उदावंत,
श्री. कृष्णाजी गवारे, उत्कृष्ट छायाचित्रकार
श्री. सुयोगजी मावळकर यांसह साई निवारा
मित्र मंडळाचे पदाधिकारी, मान्यवर वर्ग,
महिला-भगिनी परिसरातील व पंचक्रोशीतील
नागरिक बंधू-भगिनी, नागरिक व ग्रामस्थ
मोठ्या संख्येने उपस्थित होते..👍🔥
☎️- 9960765884.
माता वैष्णोदेवी मंदिर कमानी शेजारी,
गांधीनगर, कोपरगाव, अहिल्यानगर..🙏🏻