Bhagyaarambh Matrimony

Bhagyaarambh Matrimony पुरोहित, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र

07/04/2016

🌹सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष.😍
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श.😉
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्चा !!!!💐💐💐

हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..💐
21/10/2014

हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..💐

चैञाची सोनेरी पहाटनव्या स्वप्नाची नवी लाटनवा आरंभ नवा विश्वासनव्या वर्षाची हिच तर खरी सुरुवातगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभ...
31/03/2014

चैञाची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नाची नवी लाट
नवा आरंभ नवा विश्वास
नव्या वर्षाची हिच तर खरी सुरुवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

HAPPY NEW YEAR 2014
31/12/2013

HAPPY NEW YEAR 2014

Happy New Year 2014 To All Of YOU

01/11/2013

धनत्रयोदशी !

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत !

निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !

धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !

01/11/2013

Wish u&ur family HaPy,HeAlThy,wEaLthY,PrOsPorOus &sukhsamrudhi chi, eco-friendly DIPAWALI. May all ur dream come true& god bless u
From Bhagyaarambh Matrimony

30/10/2013

हि पोस्ट समर्पित आहे सर्व मुलीना .....

मुली लग्न करून
अनोळखी घरी का जातात ???

कारण मुली ह्या ईश्वराची अप्रतिम
निर्मिती आहे. आणि ईश्वराने
त्यांना एक
सोनपरी म्हणून पाठवले आहे.

आपले घर हे सुख
आणि आनदाच्या इंद्रधनुषी रंगाने
भरल्यानंतर
लग्नाचे संस्कार साधून
त्या अनोळखी लोकांच्या घरी सुख
आणि समृद्धीचे रंग भरायला जातात.
म्हणून सर्वांनी मुलीची किमत ओळखून
त्यांना योग्य तो मान आणि आदर द्यावा.

Address

Kolhapur
416002

Telephone

+919890893007

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagyaarambh Matrimony posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category