04/10/2025
पर्यटन निमित्ताने कोल्हापूर मध्ये येत असाल तर श्री अंबाबाई / महालक्ष्मी मंदिर रंकाळा तलाव परिसरात असलेल्या आमचे यात्री निवास मध्ये अत्यंत योग्य दरात राहण्यासाठी प्रशस्त सर्व सोयींनी युक्त व्यवस्था उपलब्ध आहेत
आपलं यात्री निवास मध्य शहरात असूनही कोकण गोवा हायवे वर आणि श्रीक्षेत्र जोतिबा,
किल्ले पन्हाळा रोड नजीकच्या ठिकाणी आहे
आमची दूसरी शाखा श्री महालक्ष्मी मंदिर जवळ भवानी मंडप परिसर जवळच सुरू आहे
पर्यटन सिझन असल्याने बुकिंग करणं गरजेचं ठरतं
बुकिंग संपर्क :- यशवंत माने 9272763857 , हृषिकेश माने 9028279997