Lokmat Events Kolhapur-Sangli-Satara

Lokmat Events Kolhapur-Sangli-Satara LOKMAT EVENTS (Kolhapur - Sangli - Satara)

✨ कोल्हापूरमध्ये उदंड प्रतिसादात सखी कार्निव्हल उत्साहात संपन्न! ✨
03/03/2026

✨ कोल्हापूरमध्ये उदंड प्रतिसादात सखी कार्निव्हल उत्साहात संपन्न! ✨

💃✨ इचलकरंजीमध्ये उदंड प्रतिसादात लावणी महोत्सव उत्साहात संपन्न! ✨💃लोकमत सखीच्या बहारदार लावणी महोत्सवाला सखींचा अभूतपूर्...
03/03/2026

💃✨ इचलकरंजीमध्ये उदंड प्रतिसादात लावणी महोत्सव उत्साहात संपन्न! ✨💃

लोकमत सखीच्या बहारदार लावणी महोत्सवाला सखींचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
घुंगरांचा नाद आणि टाळ्यांच्या गजरात रंगलेला हा सोहळा अक्षरशः दणक्यात पार पडला! 🌸

सखींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अधिकच रंगतदार झाला.
आपल्या प्रेम, सहकार्य आणि उपस्थितीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! 🙏💐

असाच उत्साह आणि साथ पुढेही कायम राहू दे! 💖🌟

03/03/2026
✨🌼 इचलकरंजीमध्ये लोकमत सखी आयोजित संक्रांत महोत्सव व स्नेहसंमेलन 2026 ठरला जल्लोषात! 🌼✨लोकमत सखीच्या वतीने आयोजित संक्रा...
03/03/2026

✨🌼 इचलकरंजीमध्ये लोकमत सखी आयोजित संक्रांत महोत्सव व स्नेहसंमेलन 2026 ठरला जल्लोषात! 🌼✨

लोकमत सखीच्या वतीने आयोजित संक्रांत महोत्सव व स्नेहसंमेलन उत्साहात आणि उदंड प्रतिसादात पार पडले! 💫

काळ्या साड्यांचा डौल, हलव्याच्या गोडीचा आनंद, फॅशन शो, ग्रुप डान्स आणि सोलो डान्समधील धमाल सादरीकरणांनी कार्यक्रम अक्षरशः रंगला! 🎉💃

हजारो सखींनी उपस्थित राहून कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक सखीने मनमुराद आनंद लुटत मैत्री, उत्साह आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवला. 🌸🤝

सर्व सहभागी सखी, स्पर्धक आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार! 🙏
अशाच आणखी रंगतदार कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया! 💖🌈

✨ ‘लोकमत’च्या मंचावर कोल्हापूरच्या विकासाचा ठाम संकल्प! ✨बुधवारी पार पडलेल्या लोकमत सखी लावणी महोत्सव व हळदी-कुंकू कार्य...
21/02/2026

✨ ‘लोकमत’च्या मंचावर कोल्हापूरच्या विकासाचा ठाम संकल्प! ✨

बुधवारी पार पडलेल्या लोकमत सखी लावणी महोत्सव व हळदी-कुंकू कार्यक्रमात
नवनिर्वाचित नगरसेविकांचा सन्मान, महिलांचा आत्मविश्वास आणि
स्वच्छ–सुंदर कोल्हापूर घडवण्याचा निर्धार ठळकपणे मांडण्यात आला.

हजारो सखींच्या उपस्थितीत कार्यक्रम ठरला प्रेरणादायी आणि ऊर्जादायी! 💐💪


#लोकमत #कोल्हापूर

✨💃 दिलखेचक अदा… लावणीवर थिरकल्या सखी! 💃✨हजारो महिलांच्या उपस्थितीत हळदी-कुंकू लावणी महोत्सव दिमाखदार झाला! 🌸 घुंगरांचा न...
20/02/2026

✨💃 दिलखेचक अदा… लावणीवर थिरकल्या सखी! 💃✨

हजारो महिलांच्या उपस्थितीत हळदी-कुंकू लावणी महोत्सव दिमाखदार झाला! 🌸 घुंगरांचा नाद आणि टाळ्या-शिट्ट्यांच्या गजरात आरती पुणेकर यांच्या लावण्यांनी सखींची सायंकाळ अविस्मरणीय केली 💖
पाटलांचा बैलगाडा, चंद्रा, बाई मी लाडाची अशा गाजलेल्या गाण्यांवर संपूर्ण सभागृह दोन तास थिरकत राहिले 🥳

🩺 आरोग्यवती उपक्रम – कार्यक्रमाचा केंद्रबिंदू
या उत्सवाला आरोग्याची जोड देत ॲपल सरस्वती हॉस्पिटल येथील तज्ञ डॉक्टरांनी महिलांच्या आरोग्यावर सखोल व उपयुक्त मार्गदर्शन केले 💙
स्त्रीरोग, हृदयरोग, कर्करोग प्रतिबंध तसेच रजोनिवृत्तीनंतर घ्यावयाची काळजी यावर सुलभ भाषेत दिलेले मार्गदर्शन उपस्थित सखींसाठी विशेष ठरले. आनंदासोबत आरोग्याची जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम सर्वांनी मनापासून दाद दिली 👏

🎁 बरवा स्किन थेरपीचा सहभाग
लोकमत सखीच्या व्यासपीठावर बरवा स्किन थेरपी ने प्रत्येक सखीला भेटवस्तू देत महिलांच्या सौंदर्याबरोबरच त्वचेच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली. “सुंदर दिसण्याइतकेच त्वचा निरोगी ठेवणे महत्त्वाचे” हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला 💖

🛍️ सखींच्या साहित्यांना बाजारपेठ
सखी सदस्यांच्या स्टॉल्सना भरभरून प्रतिसाद मिळाला; खरेदीसोबत खाद्यपदार्थांचीही मेजवानी रंगली 😍

📍 कोल्हापूर – महासैनिक दरबार हॉल
🌺 लोकमत सखी – जिथे महिला एकत्र येतात, आनंद साजरा करतात आणि आरोग्यसंपन्न व सक्षम होतात! 🌺




💫

Address

Lokmat Office, Purnima Apartment, Konda Lane, Laxmipuri
Kolhapur
416002

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+919545327545

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokmat Events Kolhapur-Sangli-Satara posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lokmat Events Kolhapur-Sangli-Satara:

Share

Category

स्वतंत्र संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक मा. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या 23 स्मृती दिनी आयोजित “स्वरांजली”

स्वतंत्र संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक मा. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या 23 स्मृती दिनी आयोजित स्वरांजली

पद्मश्री. विजय घाटे

पं. आनंद भाटे

पं. शौनक अभिषेकी