Khush Drepari

Khush Drepari आमच्या कडे कपडे भाड्याने मिळतील

06/03/2023
कर्जत पोलीस स्टेशन येथे दि 8 मे 2021 रोजी स्वच्छता करत वृक्षारोपनाची तयारी केली यावेळी पो नी चंद्र शेखर यादव यांचे सह अन...
09/05/2021

कर्जत पोलीस स्टेशन येथे दि 8 मे 2021 रोजी स्वच्छता करत वृक्षारोपनाची तयारी केली यावेळी पो नी चंद्र शेखर यादव यांचे सह अनेक श्रमप्रेमी पण सहभागी झाले होते.

03/03/2021

आज रेहेकुरी येथे सर्व सामाजिक संघटना च्या श्रमप्रेमी नी कर्जत वालवड रस्त्याच्या दुतर्फा काढलेला कचरा आपण पाहत आहात आपले रेहेकुरी अभयारण्य स्वच्छ ठेवा सुंदर ठेवा

रेहेकुरी येथे विविध उपक्रमाचा शुभारंभ आज श्रमप्रेमीच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित कर्जत शहरातील सर्व श्रमप्रेमी
03/03/2021

रेहेकुरी येथे विविध उपक्रमाचा शुभारंभ आज श्रमप्रेमीच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित कर्जत शहरातील सर्व श्रमप्रेमी

17/07/2020
आज सुजय विखे यांनी सहकारी बँकेत पत्रकार दिनाचे औचीत्याने तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार केला. त्यावेळी तालुक्यातील ...
16/01/2019

आज सुजय विखे यांनी सहकारी बँकेत पत्रकार दिनाचे औचीत्याने तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सत्कार केला. त्यावेळी तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते.

05/11/2018

दिवाळी अंक*
🎉🎊🎉🎊🎊
कर्जत शहरात वा तालुक्यात दिवाळी अंक वाचायला वा पहायला सुध्दा मिळत नाहीत म्हणून मराठी साहित्याचा खजिना असलेले नामांकित *150 दिवाळी अंक* उपलब्ध करूनकरून देत आहोत

02/11/2018

“shradh happy world karjat ”

Address

BHANDEWADI, KARJAT DIS AHMADNAGAR, Near Z P School Bhandevadi
Karjat
414402

Telephone

+919423788370

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khush Drepari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Khush Drepari:

Share

Category

कपडे भाड्याने मिळतील

विविध सांस्कृतिक कार्यक्रमासाठी वा डान्ससह विविध शालेय कार्यक्रमासाठी लावणारे विविध प्रकारचे ड्रेसेस आमच्याकडे भाड्याने मिळतील. पौराणिक. पारंपारिक, धार्मिक, ऐतिहासिक, राजकीय यासह, विविध प्राण्याचे, पक्षाचे. फुलाचे, फळाचे, कार्टून्सचे, डान्सचे, नऊवारी काष्टा साडी, धोतर, विविध प्रकारचे ड्रेसेस उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष भेट द्या मो ९४२३७८८३७० /९२२६९२२६७५