क्रीडालक्ष Kridalaksha

क्रीडालक्ष Kridalaksha सदैव तत्पर क्रीडा क्षेत्राच्या सेवेसाठी

https://youtu.be/oSG-BhsHR28?si=mimaWe8J2w85LT1E
12/11/2025

https://youtu.be/oSG-BhsHR28?si=mimaWe8J2w85LT1E

पुणे (वडकी) येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या निवड चाचणीतून हिंदकेसरी राष्ट्रीय कु....

https://youtu.be/ShuwB17ZeSs?si=G5PU_wXZWAfNlOAY
29/10/2025

https://youtu.be/ShuwB17ZeSs?si=G5PU_wXZWAfNlOAY

भारतीय शैली कुस्ती महासंघ, भारत यांच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या सहकार्याने .....

“क्रीडालक्ष खेळ प्रसारक संस्था आज पाच वर्षे पूर्ण होऊन सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याग, समर्पण आणि निष्ठा या मूल्य...
02/10/2025

“क्रीडालक्ष खेळ प्रसारक संस्था आज पाच वर्षे पूर्ण होऊन सहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याग, समर्पण आणि निष्ठा या मूल्यांवर उभ्या असलेल्या संस्थेने क्रीडा क्षेत्रातील अनिष्ट प्रवृत्तीविरुद्ध ठाम आवाज उठवला, तर दुसरीकडे कुस्ती व इतर क्रीडा स्पर्धांचे आयोजन व प्रसार करून क्रीडाप्रेमींसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या प्रवासातील प्रत्येक सहकाऱ्याचे योगदान अमूल्य आहे. आगामी वाटचालीतही हीच प्रेरणा घेऊन संस्था क्रीडा क्षेत्रासाठी कार्यरत राहील. सर्वांना पाचव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!” 🎉

राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता पै.राहुल वाघमोडे
सचिव - क्रीडालक्ष खेळ प्रसारक संस्था (कार्यक्षेत्र-भारत)
सचिव - महाराष्ट्र ग्रॅपलिंग कुस्ती संघ माहिती व जनसंपर्क समिती

*मा.अभयसिंह (दादा) जगताप माण खटाव केसरी कुस्ती स्पर्धा आणि जंगी मल्लयुद्ध* *वरकुटे मलवडीच्या मातीत दोन दिवस रंगणार कुस्त...
13/05/2025

*मा.अभयसिंह (दादा) जगताप माण खटाव केसरी कुस्ती स्पर्धा आणि जंगी मल्लयुद्ध*

*वरकुटे मलवडीच्या मातीत दोन दिवस रंगणार कुस्तीचा महासोहळा*

*माहितीपूर्ण व्हिडिओ👇👇👇*

मा.अभयसिंह (दादा) जगताप माण खटाव केसरी कुस्ती स्पर्धा आणि जंगी मल्लयुद्ध | वरकुटे मलवडीच्या मातीत दोन दिवस रंगणार .....

मान अभिमान विकास फाउंडेशनचे अध्यक्ष ऑलिंपिकवीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीचे अध्यक्ष एकेकाळचे नामवंत पैलवान प्राध्या...
07/05/2025

मान अभिमान विकास फाउंडेशनचे अध्यक्ष
ऑलिंपिकवीर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीचे अध्यक्ष
एकेकाळचे नामवंत पैलवान
प्राध्यापक अरुण पिसाळ सर Arun Pisal
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

शुभेच्छुक:-
प्रा.पै.अमोल साठे (आशियाई सुवर्णपदक विजेते,NIS कोच)
पै.राहुल वाघमोडे (राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता)
पै.रमेश थोरात सर (अध्यक्ष)

क्रीडालक्ष खेळ प्रसारक संस्था

*पै.अविनाश शिंदे × पै.सुजय तनपुरे**युवा मल्लांची काळजाचा ठोका चुकवणारी जबरदस्त कुस्ती* *वादळी लढत व्हिडिओ 👇👇👇*
01/10/2024

*पै.अविनाश शिंदे × पै.सुजय तनपुरे*

*युवा मल्लांची काळजाचा ठोका चुकवणारी जबरदस्त कुस्ती*

*वादळी लढत व्हिडिओ 👇👇👇*

पै.अविनाश शिंदे × पै.सुजय तनपुरे | युवा मल्लांची काळजाचा ठोका चुकवणारी जबरदस्त कुस्ती #कुस्ती ...

*स्व.खाशाबा जाधव यांना केंद्रीय मंत्री पैलवान मुरलीधर मोहोळ देणार न्याय**KHASHABA JADHAV | MURLIANNA MOHOL* *सविस्तर वृत...
02/08/2024

*स्व.खाशाबा जाधव यांना केंद्रीय मंत्री पैलवान मुरलीधर मोहोळ देणार न्याय*

*KHASHABA JADHAV | MURLIANNA MOHOL*

*सविस्तर वृत्तांत व्हिडिओ👇👇👇*

स्व.खाशाबा जाधव यांना केंद्रीय मंत्री पैलवान मुरलीधर मोहोळ देणार न्याय | KHASHABA JADHAV | MURLIANNA #कुस्ती ...

*पैलवान अमोल बुचडे विरुद्ध पैलवान रवींद्र पाटील**PUNE VS KOLHAPUR* *जबरदस्त ऐतिहासिक काटा कुस्ती**रोमहर्षक कुस्ती व्हिडि...
29/06/2024

*पैलवान अमोल बुचडे विरुद्ध पैलवान रवींद्र पाटील*

*PUNE VS KOLHAPUR*

*जबरदस्त ऐतिहासिक काटा कुस्ती*

*रोमहर्षक कुस्ती व्हिडिओ 👇👇👇*

*पैलवान चंद्रहार पाटील विरुद्ध पैलवान नरसिंह यादव**SANGALI VS MUMBAI* *जबरदस्त ऐतिहासिक काटा कुस्ती**रोमहर्षक कुस्ती व्ह...
23/06/2024

*पैलवान चंद्रहार पाटील विरुद्ध पैलवान नरसिंह यादव*

*SANGALI VS MUMBAI*

*जबरदस्त ऐतिहासिक काटा कुस्ती*

*रोमहर्षक कुस्ती व्हिडिओ 👇👇👇*

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने वमिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदर ,चे वस्ताद, अंत्रीबुद्र...
28/05/2024

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने वमिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदर ,चे वस्ताद, अंत्रीबुद्रूक गावचे सुपूत्र आदरणीय गुरूवर्य, वस्ताद-वसंतराव पाटील. (आण्णा)कुस्तीक्षेत्रातील ,सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल "जिवन गौरव पुरस्कार २०२४" ने सन्मानित करण्यात आले. दिनांक २६.०५.२०२४ रोजी पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतिणे " पैलवान सुभाषदादा पाटील सर युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य " यांनी महाराष्ट्रातील विविध भागातून पुरस्कारा करीता अर्ज मागविण्यात आले होते....

मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने वमिरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदर ,चे वस्ताद, अं....

पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य व पैलवान सुभाष दादा पाटील युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्...
27/05/2024

पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य व पैलवान सुभाष दादा पाटील युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार २०२४ सोहळ्यात पैलवान नेमिनाथ मगदूम यांना कुस्ती भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी कोल्हापूर महापौर केसरी, उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत मामा भोसले, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या सौ राधिका मुकुद पन्हाळे पोलीस उपाधीक्षक कोल्हापूर सदानंद सदाशिव साहेब, याचबरोबर , पोलीस अधीक्षक निवास पवार साहेब, मराठी विश्वकोश महाराष्ट्र शासन सदस्य सेवानिवृत्त अधिकारी गुप्तचर विभाग महाराष्ट्र पोलीस डॉक्टर कृष्णदेव गिरे साहेब, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नजरुदिन नायकोडे सर इतर मान्यवर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. TEAM KKRIDALAKSHA

पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य व पैलवान सुभाष दादा पाटील युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत घेण्यात आल...

शित्तूर गावचा नम्र, कष्टाळू, प्रामाणिक,आदर्श पैलवान आपल्या गतिमान निकाली कुस्तीच्या जोरावर मैदानातील प्रेक्षकांची मने जि...
17/05/2024

शित्तूर गावचा नम्र, कष्टाळू, प्रामाणिक,आदर्श पैलवान आपल्या गतिमान निकाली कुस्तीच्या जोरावर मैदानातील प्रेक्षकांची मने जिंकणारा आणि काही मिनिटात चितपट कुस्ती करून विजय प्राप्त करणारा त्याचबरोबर अनेक पदकांचा मानकरी ठरलेला शित्तूर गावचा ढाण्या वाघ पै.सुरज पाटील याला पेरीड येथील भव्य कुस्ती मैदानात आदर्श कुस्तीपटू म्हणून पुरस्काराने सन्मानित केले. चांगल्या पैलवानांचा आदर करणारे आणि पैलवानांना येथोचित्त मान देणारे पेरीडगाव हे पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहे....

शित्तूर गावचा नम्र, कष्टाळू, प्रामाणिक,आदर्श पैलवान आपल्या गतिमान निकाली कुस्तीच्या जोरावर मैदानातील प्रेक्षका...

Address

Malkapur
Karad

Alerts

Be the first to know and let us send you an email when क्रीडालक्ष Kridalaksha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to क्रीडालक्ष Kridalaksha:

Share