Shraddha Caterers

Shraddha Caterers Whatever you're catering needs, all about food will provide customised, flexible, friendly personalised service, all at Competitive prices.

About Us

All about food takes pride in producing quality fresh food professionally prepared and presented with passion and heart by a qualified patisserie and commercial chef

Attention to detail and presentation of food products are important to us

Whatever you’re catering needs, all about food will provide customised, flexible, friendly personalised service, all at competitive prices. Services



Accept All Types Of Outdoor Catering Orders
Specialist In Authentic Maharashtrian Cuisine
Catering Consultancy Exports
Wedding Ceremony
Mass Scale Catering. Birthday Parties
Business Parties
House Warming
Showers and more

Contact Person: Mrs. Ajay shailendra choudhari

Mobile / Cell Phone: 9869989564/ 9920048156

Email. ID : [email protected]

30/08/2016

Ganpati festival is coming gys...so here i introducing home made modak.
If you temting to taste contact SHRADDHA CATERES.

Ukadiche modak.
Wheat modak
Wheat fry modak.

So lets make.....
Your ganpati festival tickle.

Cont: 9869989564
9920048156

A Tickle For Your Taste Buds.
30/07/2016

A Tickle For Your Taste Buds.

Ganesh mandir karyalay, kalachauki.
27/07/2016

Ganesh mandir karyalay, kalachauki.

Tickle for your taste buds.......It'sSHRADDHA CATERERS
25/06/2016

Tickle for your taste buds.......
It's
SHRADDHA CATERERS

happy krishna janmashtami🙏🙏😘😘
06/09/2015

happy krishna janmashtami🙏🙏😘😘

02/09/2015

सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो.
काहींना ओँजळभर मिळते,तर काहींना रांजणभर पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला.

दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच. फक्त थोड़ी वाट पहायची असते...!!!
💐 शुभ प्रभात 💐

31/08/2015

अपयश ही यशाची पाहिली पायरी आहे ....
जिवनतल्या अनुभवाची डायरी आहे.....
त्यातूनच प्रत्येकाचे घडत जाते भविष्य...
मग कळुन येते कीती सुंदर आहे आयुष्य...
कुठल्याही समस्याला नाही आत्महत्या हा पर्याय...
सदा पुढेच जायचे आहे संकटावर ठेवून पाय...
नापास होण म्हणजे नाही आभळ कोसळण...
जीवन म्हणजे असत निरंतर शिकण...
परीक्षा नाही ठरवु शकत आयुष्याचे मोल...
अंगी बाणवावि कला अन सावरवा तोल ...
दुर्गम कडा भेदण्यासाठी ठेवा दुर्दम्य अबिलाशा ...
मग येणारच नाही तुमच्या जवळ निराशा ....☺☺😊😊😊☺

like this page and share
29/08/2015

like this page and share

29/08/2015

🎀आजचा सुविचार🎀

पाण्याने भरलेल्या तलावात..."मासे किड्यांना खातात,"... तर तोच तलाव कोरडा झाल्यास "किडे मास्यांना खातात"...संधी सगळ्यांना मिळते...
फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा...!
एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर......
त्याच्या ओठांवर थोडंसं हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे...!
पैशाने गरीब असलात तरी चालेल पण मनाने श्रीमंत राहा,कारण
गरीबांच्या घरावर लिहिलेलं असतं,"सुस्वागतम"....आणि श्रीमंतांच्या घरावर लिहिलेलं असतं,"कुत्र्यांपासून" सावधान...!

28/08/2015

🌸🌸🌸 ॥ सुप्रभात ॥ 🌸🌸🌸

बुद्धिबळ खेळताना सुद्धा
एखादी चाल मागे घ्यावी लागते...
अगदी तसंच आहे आयुष्याच......
आयुष्यात वाटचाल करताना
कधी कधी काही पाऊले
मागे वळवावी लागतात...!
....पण पाऊले मागे म्हणजे
हार नाही...!
कारण चार पावलं मागे
आल्याशिवाय लांब उडी
मारू शकत नाही..
🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁

27/08/2015

आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते..
एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते..

जीवन तणावपूर्ण करू नका. नेहमी हसण्यासाठी वेळ काढा..

त्यामुळे आयुष्यातील
वर्षे वाढतीलच असं नाही.
परंतु वर्षातील आयुष्य मात्र
नक्कीच वाढेल..!!!

🌹सुप्रभात🌹

26/08/2015

"प्रयत्न यशस्वी होवोत
अथवा अयशस्वी होवोत,
कार्याची प्रशंसा होवो अथवा न होवो,
कर्तव्य हे केलेच पाहिजे.....
जेव्हा मनुष्याची योग्यता व
हेतुचा प्रामाणिकपणा सिद्ध
होतो तेव्हा त्याचे शत्रू देखील
त्याचा सन्मान करु लागतात."
शुभ सकाळ

Address

Yash
Kalyan
421306

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shraddha Caterers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shraddha Caterers:

Share