27/02/2026
वेगाची आवड आणि मराठीची शान —
RC Mega मध्ये अनुभव घ्या भन्नाट RC रेसिंगचा थरार! 🏁
मुलं असोत किंवा मोठे…
प्रत्येकाच्या मनातला रेसर इथे जागा होतो ❤️
या मराठी अभिमानाच्या दिवशी
कुटुंबासोबत मजेचा वेग अनुभवायला नक्की या!
📍 RC Mega, कल्याण