10/07/2025
✨ इको-फ्रेंडली मखर गणपती बाप्पांसाठी! ✨🌿
या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक सजावटीसोबत बाप्पाचं आगमन करा!
थर्मोकॉलला 'नाही' म्हणूया आणि cardboard, कपडा, प्लायवूड, फोम शीट यांसारख्या जैवविघटनशील साहित्यापासून बनवलेले इको-फ्रेंडली मखर घरी आणूया.
✅ १ ते २ फूट मूर्तींसाठी सुंदर मखर
✅ घाऊक व किरकोळ विक्री
✅ डिलिव्हरीसह neat box packing
✅ पहिल्या ३०० मखरांवर खास सवलत
🙏 बाप्पासाठी खास, पर्यावरणासाठी हितकारक सजावट 🙏
📲 बुकिंगसाठी संपर्क करा – 9167739897 / 9096081113
#गणपती2025 #पर्यावरणपूरक_गणेशोत्सव