09/07/2020
Paneer Bhurji | पनीर भुर्जी | Paneer ki bhurji
साहित्य :-
४५० gm पनीर
२ मोठे कांदे
१ टोमॅटो
१ सिमला मिरची (ढोबळी मिरची )
१ गाजर मीठ तिखट
४ हिरव्या मिरच्या
२ चमचे तिखट
१ चमचा गरम मसाला
१ चमचा किचन किंग मसाला
लिंबू
लसूण
कोथिंबीर
आले
कसुरी मेथी
हळद
तेल
कृती :-
१ सर्व साहित्य बारीक चिरून घेणे
२ पॅनमध्ये तेल गरम करणे त्यात लसूण ,हिरवी मिरची,कांदा फोडणीत टाकावा .त्यातच सर्व चिरलेले साहित्य टाकावे (सिमला मिरची ,टोमॅटो ,गाजर).भाज्या लोणकर शिजवाव्यात म्हणून त्यात थोडे मीठ टाकावे झाकण ठेवून ५ मिनिटे वाफवून घेणे
३सर्व फोडणीचे साहित्य वाफवून झ्हाले कि त्यात तिखट ,व मसाले टाकून मस्त परतून घेणे त्यात थोडेसे पाणी टाकावे अर्धी वाटी त्याने सर्व मसाले व्यवास्थित मिक्स होतात .झ्हाकं ठेवून परत वाफ काढून घेणे
४ नंतर पनीर स्मॅश करून टाकावे सर्व साहित्य मिक्स करावे .नंतर कसुरी मेथी ,मीठ व कोथिंबीर टाकून मिक्स करावे व सर्व्ह करावे.
सर्व कृती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा
Paneer Bhurji | पनीर भुर्जी | Paneer ki bhurji साहित्य :- ४५० gm पनीर २ मोठे कांदे १ टोमॅटो १ सिमला मिरची (ढोबळी मिरची ) १ गाजर मीठ तिखट ४ हिर.....