05/01/2026
जॉब! जॉब! जॉब!
*पोळीभाजी केंद्रात डिलिव्हरीसाठी मुलगा / मुलगी पाहिजे.*
पगार : - Rs. 10,000/-
• वय : - तुमच्या क्षमतेनुसार.
• शिक्षणाची अट नाही. पण लिहिता वाचता येणे आवश्यक.
वेळ : - सकाळी 11 : 00 - ते - संध्याकाळी 6 : 00 पर्यंत.
•सकाळचा चहा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा चहा नाश्ता शॉप मधेच मिळेल.
*कामाचे स्वरूप* : -
* बाजूलाच कलेक्टर ऑफिस चा परिसर आहे, तिथील ऑफिस मधे टिफिन नेऊन देणे.
* 12:30 वाजता टिफिन घेऊन निघणे.
* टिफिन डिलिव्हरी चे काम साधारणतः दुपारी 2 किंवा 2:30 वाजेपर्यंत चालेल.
* 2:30 ते 3:00 लंच ब्रेक असेल.
* 3 वाजता टिफिन आणायला जाणे
* ते टिफिन शॉप मधील स्टाफ ला धुवायला देणे.
* स्टाफ कडून टिफिन धुवून मिळाले की ते टिफिन पुसणे.
* स्वच्छता महत्वाची.
आमचा पत्ता : -
वृंदावन पोळीभाजी केंद्र,
कोटेश्वर बिल्डिंग, शॉप नंबर 4, NKT कॉलेज च्या बाजूला, वाघेला चहाच्या समोर, खारकर आळी, ठाणे (प)
संपर्क : -
वृंदावन गद्रे
9867009870
7400125557
*कृपया हा मसेज आपल्या ओळखीत सगळ्यांना पाठवावा. एखाद्या गरजू मुलाला/मुलीला जॉब मिळेल.*