16/03/2022
💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻
*हुश्श दमले ग बाई ...........!* ❤️
🔥काय तो *8 मार्च* आला आणि सगळ्याच महिला मंडळांच्या कार्यक्रमाचा भडिमार चालू झाला
कुठे उड्या मारून कुठे पळून वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन अगदीच दमायला झाले. ❤️
😘😘😘😘😘😘😘😘😘
🔥अश्या सगळ्या दमलेल्या मैत्रिणी साठी नेहमी काहीतरी वेगळे घेऊन येणारा *जागृती महिला मंच* चा बहारदार गीतांचा नजराणा आणि सोबत *रंगपंचमी* ची धमाल
😍😍😍😍😍😍😍😍😍
🔥 रंग खेळू चला रंग उधळू चला
आला होळीचा सण लई भारी
चल नाचू जरा🟠🔴🟢🔵🟣
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
*सौमित्र प्रस्तुत रंग सप्तसुरा चे*
*कराओके ऑर्केस्ट्रा*
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
🔥 *सौमित्र प्रस्तुत रंग सप्तसुरां* चे सुर आणि *जागृती* चा ताल दोन्ही मिळून सगळ्या करू धमाल
❤️🧡💚💛💙💜🖤❤️🧡
🔥अशी *भरपूर धमाल* करण्याची संधी सख्यानो सोडू नका *अजिबात*
➡️ दिनांक : *18/03/2022*
➡️ वेळ :- *4 वाजता*
➡️ स्थळ :- *दानचंद घोडावत खुले नाट्यगृह दि मर्चंट असोसिएशन* , 9 वी गल्ली , वैरण अड्डया समोर जयसिंगपूर