3D Ballon Event's, All types Decorations.

3D Ballon Event's, All types Decorations. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from 3D Ballon Event's, All types Decorations., Event Planner, Jalna.

*पवित्र श्रावण मासाच्या पहिल्या सन नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी आणि तुमचे आयुष्य मंगलदायी असावे…...
29/07/2025

*पवित्र श्रावण मासाच्या पहिल्या सन नागपंचमीच्या दिवशी तुमच्यावर ईश्वराची सदा कृपा असावी आणि तुमचे आयुष्य मंगलदायी असावे… नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा...!!*
*शुभेछुक: 3D Event's Management, Jalna.*
*Mo. No. : 8483945066.*

*ओम् नमः शिवाय*🙏*श्री शिवाय नमोस्तूभम्*🙏🙏काल हर ।।कष्ट हर ।।दुख हर ।।दारिद्द हर ।।सर्व पाप हर ।।ॐ नमः पार्वती पतयेहर हर ...
25/07/2025

*ओम् नमः शिवाय*🙏
*श्री शिवाय नमोस्तूभम्*🙏🙏
काल हर ।।कष्ट हर ।।दुख हर ।।दारिद्द हर ।।सर्व पाप हर ।।ॐ नमः पार्वती पतयेहर हर महादेव ।।
*पवित्र श्रावण मासाच्या सर्व शिवभक्तांना मंगलमय शुभेच्छा...!!*
*शुभेछुक: 3D Event's Management, Jalna.*
*Mo. No. : 8483945066.*

*जय हिंद 💪💪*भारतीय प्रासत्ताकदिनाच्या सर्व भारत वासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, प्रजासत्तादिन चीराऊ होवो 🇮🇳🇮🇳🇮🇳*शुभे...
25/01/2025

*जय हिंद 💪💪*
भारतीय प्रासत्ताकदिनाच्या सर्व भारत वासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा, प्रजासत्तादिन चीराऊ होवो 🇮🇳🇮🇳🇮🇳
*शुभेच्छुक : 3D इव्हेंट्स मॅनेजमेंट, जालना.*
*मो. नं. : 8483945066.*

नमस्कार,आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, गेली 5 ते 6 वर्षापासून आपल्या शुभ प्रसंगी सेवेत तत्पर असणाऱ्या 3D Balloon E...
10/01/2025

नमस्कार,
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, गेली 5 ते 6 वर्षापासून आपल्या शुभ प्रसंगी सेवेत तत्पर असणाऱ्या 3D Balloon Event's Management, Jalna.
आता परत एका नवीन स्वरूपात आणि एका नवीन रुपात आपल्या सेवेत घेउन येत आहोत, *3D Event's Management Balloons & Flowers Bouquet House* या नविन शाखेचा शुभारंभ सोहळा समारंभ!
मंगळवार, दिनांक: 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी ठिक 10. वाजता.
ठिकाण: शनि मंदिर चौक, कचेरी रोड,जुना जालना ,जालना.
!आपली उपस्थिती अनिवार्य राहील!
आपले प्रेम रुपी आशीर्वाद आणि विश्वास असाच सदैव आमच्यावर राहील एवढीच अपेक्षा 🙏
आपले विनीत:
*3D Event's Management Jalna. 8483945066.*

*🪔शुभ दीपावली🪔*उटण्याचा मंत्रमुद्ध सुगंध,घेउन आला पाडवा,पणतीतल्या दिव्याच्या तेजाने उज🙏लेळ आपल्या आयुष्यातील वाटा,दिवाळी...
02/11/2024

*🪔शुभ दीपावली🪔*
उटण्याचा मंत्रमुद्ध सुगंध,
घेउन आला पाडवा,
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने उज🙏लेळ आपल्या आयुष्यातील वाटा,
दिवाळी पाडव्याच्या खास आपणास शुभेच्छा...🙏🙏🙏
*शुभेच्छुक : 3D बलून इव्हेंट्स मॅनेजमेंट, जालना.*
*मो. नं. : 8483945066.*

*🪔शुभ दीपावली🪔*अभ्यंगस्नानाने झाली पहाट,दारी रांगोळीचा थाट,सण आला प्रकाशाचा, दिव्यांची केली रास,चिवडा, करंजी, चकली,फटकेह...
01/11/2024

*🪔शुभ दीपावली🪔*
अभ्यंगस्नानाने झाली पहाट,
दारी रांगोळीचा थाट,
सण आला प्रकाशाचा,
दिव्यांची केली रास,
चिवडा, करंजी, चकली,
फटकेही खास,
घेउन आलो शुभेच्छा तुमच्यासाठी खास.....!
दीपावलीच्या तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना हार्दिक हार्दिक अश्या तेजोमय आणि प्रकाशमय शुभेच्छा 🙏🙏
*शुभेच्छुक : 3D बलून इव्हेंट्स मॅनेजमेंट, जालना.*
*मो. नं. : 8483945066.*

*🪔शुभ दीपवली*🪔नष्ट होवो तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता,दिव्यांच्या प्रकाशाने आयुष्यात येवो सकारत्मकता,दिवाळीत तेजोमय ...
31/10/2024

*🪔शुभ दीपवली*🪔
नष्ट होवो तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मकता,
दिव्यांच्या प्रकाशाने आयुष्यात येवो सकारत्मकता,
दिवाळीत तेजोमय होवो तुमचे जीवन हीच सदीच्छा,
नरक चतुर्दशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा...🙏🙏🙏
*शुभेच्छुक : 3D बलून इव्हेंट्स मॅनेजमेंट, जालना.*
*मो. नं. : 8483945066.*

*जय माता दी 🙏🙏🚩🚩**घटस्थापना व नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मंगलमय हार्दिक शुभेच्छा!🙏🙏🙏💐🚩🚩**शुभेच्छुक...
03/10/2024

*जय माता दी 🙏🙏🚩🚩*
*घटस्थापना व नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला मंगलमय हार्दिक शुभेच्छा!🙏🙏🙏💐🚩🚩*
*शुभेच्छुक : 3D बलून इव्हेंट्स मॅनेजमेंट, जालना.*
*मो. नं. : 8483945066.*

Address

Jalna
431203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 3D Ballon Event's, All types Decorations. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to 3D Ballon Event's, All types Decorations.:

Share

Category