M Square Media

M Square Media M Square Media is one of the fastest growing Independent Event Management Agencies.

M Square Media Since 2012, the Event Management Agency with expertise in Special Events, Exhibitions, Trade Fairs, Brand Promotions and Social Media Marketing. M Square Media deals in all kind of Corporate Events, & Exhibition Organizing and Management. We organize different events with the latest ideas that have provided Corporate Events, Conferences, Seminars, Corporate Parties and Road Shows et

c. We are the one-stop source for all your event production and management needs. Our skilled and knowledgeable organizers will successfully plan and produce your next event, meeting or product launch.

16/10/2022

जळगावच्या देवांशीने दिले अनेक पक्षांना जीवनदान

जागतिक मधमाशी दिनानिमित्त जाणून घेऊया मधमाशांच्या काही प्रजाती विषयी आणि जळगावातील ' #बायो' संस्थेच्या कार्याविषयीमधमाशी...
20/05/2022

जागतिक मधमाशी दिनानिमित्त जाणून घेऊया मधमाशांच्या काही प्रजाती विषयी आणि जळगावातील ' #बायो' संस्थेच्या कार्याविषयी

मधमाशीला शेतकऱ्यांचा मित्र असेही म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणून अशा उपयुक्त मधमाशीचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी २० मे हा दिवस #जागतिक_मधमाशी_दिवस म्हणून साजरा केला जातो. युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या 20 डिसेंबर 2017 रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावानुसार 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून घोषित करण्यात आला. आज आपण जागतिक मधमाशी दिवसाच्या निमित्ताने मधमाशांच्या काही प्रजाती विषयी माहिती घेणार आहोत. त्यात खास करून डंखविरहित मधमाश्यांविषयी आणि जळगावातील 'बायो' संस्थेच्या कार्याविषयी माहिती जाणून घेवूया उमेश पाटील, अध्यक्ष, बायो संस्था, #जळगाव यांच्याकडून...

#तरुण_भारत च्या https://bit.ly/33jNAxK यूट्यूब चॅनलला #सबस्क्राईब🔔 #लाईक 👍आणि #शेअर ♻️ नक्की करा.

मधमाशीला शेतकऱ्यांचा मित्र असेही म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणून अशा उपयुक्त मधमाशीचे महत्व लोकांपर्यंत पो.....

केशवस्मृती प्रतिष्ठान तर्फे समाजकार्य, (MSW/BSW) च्या विद्यार्थ्यांसाठी निवासी नवचेतना शिबिराचे आयोजन दिनांक 29 मे ते 2 ...
18/05/2022

केशवस्मृती प्रतिष्ठान तर्फे समाजकार्य, (MSW/BSW) च्या विद्यार्थ्यांसाठी निवासी नवचेतना शिबिराचे आयोजन दिनांक 29 मे ते 2 जुन 2022 या कालावधीत छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह महाबळ रोड, जळगाव येथे करण्यात आले आहे. पाच दिवसांच्या निवासी शिबिरामध्ये महाराष्ट्रातील समाजकार्य विद्यार्थ्यांना नवीन दिशा सोबत कौशल्य विकासाचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याचा एक प्रयत्न

आजच्या काळात आवश्य प्रकल्प लेखन, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, समाजकार्यातील संधीविषयी मार्गदर्शना बरोबर सामाजिक कामाचे नवे आयाम बद्दल माहिती दिली जाणार आहे.
सामाजिक विषय प्रभावीपणे पोहोचवण्याचे माध्यम असलेल्या पथनाट्य या प्रकारचे सरावासाहित प्रात्याक्षित व ग्रामीण विकास व उपेक्षित समाज या दोन कार्यक्षेत्रात मागील २० वर्ष कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यान बरोबर संवाद व त्यांचे मार्गदर्शन देखील या शिबिरात होणार आहे.

अधिक माहितीसाठी : भानुदास येवलेकर -9226882730, रिद्धी वाडेकर - 9156917857

नाव नोंदणी साठी : https://forms.gle/mQq1LiTKNjDTwybC9

14/12/2021

२०२४ मध्ये नरेंद्र मोदींना पर्याय,शरद पवार होतील - नवाब मलिक
#तुम्हाला_काय_वाटतं... #सांगा_कमेंट_मध्ये

Nawab Malik Nationalist Congress Party - NCP Sharad Pawar

#जळगाव_तरुण_भारत

महाविकास आघाडी सरकारला २ वर्ष पूर्ण झालीत... कशी राहिली कामगिरी  #तुम्हाला_काय_वाटते...  #सांगा_कमेंट_मध्ये_
29/11/2021

महाविकास आघाडी सरकारला २ वर्ष पूर्ण झालीत... कशी राहिली कामगिरी #तुम्हाला_काय_वाटते... #सांगा_कमेंट_मध्ये_

महाविकास आघाडी सरकारला २ वर्ष पूर्ण झालीत... कशी राहिली कामगिरी #तुम्हाला_काय_वाटते... #सांगा_कमेंट_मध्ये

26/11 मुंबई हल्ला : एक 'काळा दिवस' https://www.tarunbharatjalgaon.com/Encyc/2021/11/26/26-11.html-----------------------...
26/11/2021

26/11 मुंबई हल्ला : एक 'काळा दिवस'

https://www.tarunbharatjalgaon.com/Encyc/2021/11/26/26-11.html

-----------------------------------------------------------
जळगाव तरुण भारत - ई-पेपर
https://epaper.tarunbharatjalgaon.com/
-----------------------------------------------------------
जळगाव तरुण भारत - न्यूज पोर्टल👇 https://www.tarunbharatjalgaon.com
-----------------------------------------------------------
जळगाव तरुण भारत - फेसबुक पेज👇
https://www.facebook.com/tarunbharatjal/
-----------------------------------------------------------
जळगाव तरुण भारत - ट्विटर हँडल👇
https://twitter.com/Tarunbharatjal_?s=09
-----------------------------------------------------------
जळगाव तरुण भारत - युट्युब चॅनल👇
https://youtube.com/channel/UCxEM6Z-Dr9Kb_UwVZH5hKuA

26 नोव्हेंबर 2008 हा दिवस कोणत्याही भारतीयांच्या स्मरणातून न जाणारा आणि वाईट आठवणींचा काळा दिवस आहे. या दिवशी घडलेल्.....

राष्ट्ररक्षा आणि वर्तमान देश-काल स्थिती यावर भाष्य करणार्‍या दीपावली विशेषांकाची परंपरा जपणारा जळगाव तरुण भारत यावर्षी स...
30/10/2021

राष्ट्ररक्षा आणि वर्तमान देश-काल स्थिती यावर भाष्य करणार्‍या दीपावली विशेषांकाची परंपरा जपणारा जळगाव तरुण भारत यावर्षी सध्या सर्वत्र चर्चित असलेल्या ’तालिबान’ समस्येवरील ’गांधार ते तालिबान (व्हाया अखंड भारत) हा विशेषांक प्रकाशित करीत आहे. या दिवाळी अंकात संरक्षण क्षेत्रातील विख्यात अभ्यासक, लेखक, तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख आणि छायाचित्रे असा वाचनीय अन् संग्राह्य दस्तावेज असेल. त्याद्वारे ’तालिबान’ चा आपल्या जीवनावर किती बहुआयामी दुष्परिणाम होणार आहे, याचे जिवंत चित्र उभे राहील.

■ १४०₹ चा हा दिवाळी अंक ११०₹ रुपयात उपलब्ध करून दिला जाईल. (पोस्टेज खर्च अतिरिक्त द्यावा लागेल)

■ रक्कम 9881734576 श्री. भगवान उगले या गुगल-पे च्या खात्यात जमा करून पावती/स्क्रीनशॉट व्हाट्सअप क्रमांक 9421545281 (मनोज महाजन) यावर पाठवावी.

राष्ट्ररक्षा आणि वर्तमान देश-काल स्थिती यावर भाष्य करणार्‍या दीपावली विशेषांकाची परंपरा जपणारा जळगाव तरुण भारत यावर्षी स...
24/10/2021

राष्ट्ररक्षा आणि वर्तमान देश-काल स्थिती यावर भाष्य करणार्‍या दीपावली विशेषांकाची परंपरा जपणारा जळगाव तरुण भारत यावर्षी सध्या सर्वत्र चर्चित असलेल्या ’तालिबान’ समस्येवरील ’गांधार ते तालिबान (व्हाया अखंड भारत) हा विशेषांक प्रकाशित करीत आहे. या दिवाळी अंकात संरक्षण क्षेत्रातील विख्यात अभ्यासक, लेखक, तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख आणि छायाचित्रे असा वाचनीय अन् संग्राह्य दस्तावेज असेल. त्याद्वारे ’तालिबान’ चा आपल्या जीवनावर किती बहुआयामी दुष्परिणाम होणार आहे, याचे जिवंत चित्र उभे राहील.

#प्रकाशानपूर्व (३० ऑक्टोबर २१ पूर्वी) १४०₹ चा हा दिवाळी अंक ११०₹ रुपयात उपलब्ध करून दिला जाईल.

नवरात्रीचे रंग रंगे, ' #जळगाव  #तरुण_भारत' संगे!■ तुमचे वैयक्तिक तसेच सामूहिक छायाचित्रे पाठवा ‘तभा'च्या पोर्ट️लसाठी! ja...
05/10/2021

नवरात्रीचे रंग रंगे, ' #जळगाव #तरुण_भारत' संगे!

■ तुमचे वैयक्तिक तसेच सामूहिक छायाचित्रे पाठवा ‘तभा'च्या पोर्ट️लसाठी! [email protected] वर.

■ प्रसिद्ध झालेली छायाचित्रे बघण्यासाठी www.tarunbharatjalgaon.com वर क्लिक करा!

#सूचना-
१) ज्या दिवशीचे रंग त्याच दिवशी प्रकाशित करण्यात येतील.
२) फोटो सायंकाळी ६ पर्यंत मेलवर पाठवावेत.
३) फोटोसह स्वत:चे, शहराचे/गावाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक अत्यावश्यक आहे.

 #पहा_व्हिडीओ... लेहमध्ये फडकला जगातील सर्वात मोठा खादी राष्ट्रीय ध्वजलेहमध्ये जगातील सर्वात मोठा खादीचा तिरंगा डौलाने फ...
02/10/2021

#पहा_व्हिडीओ... लेहमध्ये फडकला जगातील सर्वात मोठा खादी राष्ट्रीय ध्वज

लेहमध्ये जगातील सर्वात मोठा खादीचा तिरंगा डौलाने फडकत आहे. हा एक हजार किलो वजनाचा राष्ट्रध्वज आहे. लडाखचे नायब राज्यपाल आर. के. माथुर यांच्या हस्ते खादीचा तिरंगा फडकावण्यात आला. यावेळी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे उपस्थित होते. हा तिरंगा २२५ फूट लांब १५० फूट रुंद आहे. याचे वजन १००० किलो आहे.

लेहमध्ये फडकला जगातील सर्वात मोठा खादी राष्ट्रीय ध्वजलेह :- लेहमध्ये जगातील सर्वात मोठा खादीचा तिरंगा डौलाने फडक...

17/09/2021

विरुद्धच्या लढ्यात आणखी एक यश मिळवत भारताची पुढील वाटचाल सुरु !

19 प्रतिबंधक लसीच्या दोन कोटी मात्रा आज देण्यात आल्या आणि आणखी मात्रा देणे सुरु आहे!

डिजिटल मीडियात करिअरची संधी...तरुण भारत जळगाव कार्यालयात न्यूज पोर्टलच्या वार्तांकनाकरिता २ प्रशिक्षणार्थी पाहिजेत...
04/09/2021

डिजिटल मीडियात करिअरची संधी...

तरुण भारत जळगाव कार्यालयात न्यूज पोर्टलच्या वार्तांकनाकरिता २ प्रशिक्षणार्थी पाहिजेत...

Address

Jalgaon
425001

Telephone

+919421545281

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when M Square Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to M Square Media:

Share

Category